Dictionaries | References

टवळी

   
Script: Devanagari
See also:  टवाळ , टवाळकी , टवाळखोर , टवाळगिरी , टवाळया , टवाळी , टवाळीखोर , टवाळ्या

टवळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
2 The cocoanut-saucer for the oil of a lamp. 3 The fore part of the skull, sinciput. 4 A term of abuse among women.

टवळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Idle, self-willed, unruly, mischievous ways.
 f  A chip or thin piece sliced off. The fore part of the skull, sinciput. A term of abuse among women.

टवळी     

 स्त्री. १ नारळाच्या करवंटीचा काढलेला तुकडा , ढलपी . २ ओलाण दिव्यामध्यें ज्या खोलगट तबकडींत तेलबात घालतात ती ; पितळी पंती . ३ डोक्याचा पुढचा भाग ; कपाळ . ४ ( बायकी टवाळ स्त्री ) एक प्रकारचा शिवीचा शब्द . ५ जोंधळा किंवा ऊंस यांतील एक प्रकारचें बांडगूळ . [ का . टवळी ]
०अमावस्या   अवंस - स्त्री . १ आषाढी अमावास्या ; या दिवशीं टवळयांची म्हणजे दिव्यांची पूजा करितात . २ अभद्र किंवा अपशकुनी स्त्री . टवळें टवळं - न . समई , दिवा किंवा पळीचें तोंड , चाडें ( यांत तेल व वात असते ). हृदयटवळा दीपकु । - मुआदि २६ . २१६ . तुतारीचा टोंकाचा भाग ; चुनाळयाचा , तपकिरीच्या डबीचा , डब्याचा अर्धा भाग ; दुहेरी शिंपीचें अर्ध ; वाटीच्या आकाराचें भांडयाचें अर्ध ; गोफणींत दगड ठेवावयाची जागा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP