Dictionaries | References ट टवाळीखोर Script: Devanagari See also: टवळी , टवाळ , टवाळकी , टवाळखोर , टवाळगिरी , टवाळया , टवाळी , टवाळ्या Meaning Related Words टवाळीखोर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ आळशी ; उनाड ; खोडकर ; चाळे किंवा खोडया करणारा . दुर्गुणांनीं किंवा लुच्चेगिर्यांनीं परिपूर्ण ( मूल ). २ नेहमीं निंदा करणारा ; दोष काढणारा ; निर्भर्त्सना , उपहास , चेष्टा करणारा ; चठोर . ३ लटकें ; मिथ्या ; निरर्थक . तरी सांडी म्हणे आघवें । टवाळ हें । - ज्ञा १३ . ८१० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP