Dictionaries | References

टवाळखोर

   
Script: Devanagari
See also:  टवळी , टवाळ , टवाळकी , टवाळगिरी , टवाळया , टवाळी , टवाळीखोर , टवाळ्या

टवाळखोर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Idle, wanton, scampish. That is ever reviling, slandering, vilifying.

टवाळखोर     

वि.  १ आळशी ; उनाड ; खोडकर ; चाळे किंवा खोडया करणारा . दुर्गुणांनीं किंवा लुच्चेगिर्‍यांनीं परिपूर्ण ( मूल ). २ नेहमीं निंदा करणारा ; दोष काढणारा ; निर्भर्त्सना , उपहास , चेष्टा करणारा ; चठोर . ३ लटकें ; मिथ्या ; निरर्थक . तरी सांडी म्हणे आघवें । टवाळ हें । - ज्ञा १३ . ८१० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP