Dictionaries | References ड डाग Script: Devanagari See also: डागिणा , डागिना Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 डाग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun यात्री के सामानों में से प्रत्येक Ex. यात्रियों के पास कुल मिलाकर पंद्रह डाग हैं । ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) Rate this meaning Thank you! 👍 डाग A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; and applied also to the tree or other object planted or placed to mark the boundary or declare the right. A spot, stain, scar, blot, mole, freckle. 2 A mark of the actual cautery. 3 fig. A slur, stigma, stain. डाग कपाळीं लागणें To get a stigma. Rate this meaning Thank you! 👍 डाग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A thing, article. m A spot, stain, scar. A slur, stigma, stain.कपाळीं डाग लागणें To get a stigma. Rate this meaning Thank you! 👍 डाग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. चटका , चरका ( विस्तवाचा शरीरावर दिलेला ); ना. धब्बा ( शाई इत्यादींनी पडलेला ); ना. जिन्नस , नग , वस्तू ; ना. खूण , चट्टा , जन्मखूण , तीळ , वण ; ना. अलंकार , अवतंस , आभूषण , दागिना , भूषण ना. कलंक , काळिमा , बट्टा , लांछन . Rate this meaning Thank you! 👍 डाग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्या पृष्ठभागावर पडलेले विद्रूप चिन्ह Ex. दोनदा धुवूनही या कपड्यावरचा डाग गेला नाही HYPONYMY:वळ ठिपका डाग ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmদাগ gujડાઘ kanಕಲೆ kasداغ , نِشانہٕ kokखत malസസ്യങ്ങള് മുറിക്കുമ്പോള് ഊറിവരുന്ന ദ്രവം mniꯃꯃꯤ nepदाग oriଦାଗ sanचिह्नम् urdداغ , دھبہ , نشان , گندگی , نقص , عیب , noun प्रवाश्याच्या सामानातील प्रत्येक Ex. प्रवासात सगळ्यांकडे मिळून पंधरा डाग आहेत. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinडाग noun डागल्याची खूण Ex. घोड्याच्या पाठीवरील डाग स्पष्ट दिसत आहे. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:oriଚେଙ୍କଦାଗ panਗੁਲ tamஅடையாளம் telకాల్చినముద్ర noun फळभाज्या वा इतर पदार्थ ह्या गोष्टी खराब झाल्या आहेत हे ज्यावरून कळते अशी फळभाज्यांवरील खूण Ex. सफरचंदावरील डाग पाहून ते चांगलं नाही हे लक्षात आलं. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasداغ mniꯑꯄꯠꯄ panਦਾਗ sanकलङ्कम् urdداغ , دھبّہ , نشان See : कलंक, दागिना, चटका, कलंक, चट्टा, चट्टा Rate this meaning Thank you! 👍 डाग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. वस्तु ; जिन्नस ; नग ; डागिना . २ शेताचा तुकडा ; नंबर ; एका मालकाचा हिस्सा . ३ सीमा , मर्यादा दर्शविणारा खांब ; झाड इ० ४ ( व्यापारी ) बंगीचा माल , बंगी . ५ अलंकार , दागिना . पु. खिळा इ० तापवून शरीरावर दिलेला चटका ; डागल्याची खूण . २ ठिपका ; चट्टा , तीळ ; वण . ३ शुभ्र वस्त्रादिकांवर शाई इ० चे पडलेले चिन्ह . ४ पाप ; कलंक . भीतो बहु मानसांत डागाते । - मोआदि ११ . ८८ .[ सं . दह , दाह , तुल० फा . दाघ = डाग ] डाग पहा . पुस्त्री . चढण , उंचवटा ; डांग अर्थ २ ते ५ पहा .०देणे क्रि . ( ल . ) वर्मी लागेल असे बोलणे . मर्मावर घाव घालणे .०भरणें माल भरणे .०लागणें १ पाप , कलंक लागणे . २ खूण , वण पडणे . Rate this meaning Thank you! 👍 डाग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | डाग देणें डागण्या देणें लागेल असे बोलणें टोचून बोलणें मर्मावर आघात करणें. Related Words डाग डाग देणें डाग जातो, खोड राहती हळदीचा डाग लावणें दुःख पाहून डाग द्यावा तेल्याचा पांघरुणाला कधी डाग पडणार आहे? पांढरा कागद, तरुण वय, डाग लागे निश्चय डाग झाला जुना आणि मला पतिव्रता म्हणा कपाळचा डाग कपाळाचा डाग दुःखावर डाग डाग देणे डाग लावणे डेविल डाग shipboard soldier leatherneck devil dog कपाळीं डाग लागणें कुळाला डाग लावणें अंतर्यामास डाग बसणें अंतर्यामास डाग लागणें जिभेला डाग देणें दुःख पाहून डाग देणें दुःखावरचे डाग निघत नाहींत डाग लावून घेणें हळदीचा डाग लागणें hatchet job traducement calumniation calumny obloquy defamation marine dirt spot fruit spot milk patch sunspot water spotting workpiece putrefactive taint फुली देणें bloodstain pickle stain cauterisation whole response scarring silver solder residual pattern test inkblot test दुःखावर फांसड्या टाकणें दुःखावर फांसड्या मारणें spectrum of sunspot blood stain mac callum's patch milk spots of pericardium non-staining ointment दागणे डागिन्सी ढाणें smudge डागणी डागेल बटो (नांव) बददू होणें blotch pit macule छिट्टा डागील शिंबें वाजी येणें जामग्यांनी भाजणें चिताडगुतार टिबुक डाकणे बूट दिबप निंब ठेवणें निंब देणें निंब लावणें branding electric cauterization pterygium गुल्लडाग दागणी दागदागिने चिथडा छिटा डाखळणे कासु दिवनु लासु घेवप समुद्र ढोकरी दाघ दांघ थगळ चांदें टिकें टिबका डागाळणे डागाळलेला ढाणी तडग लहासे stainless Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP