Dictionaries | References

तह

   
Script: Devanagari

तह     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  कपड़ों आदि की लगाई जानेवाली परत   Ex. किसने इन कपड़ों की तह खराब कर दी ?
HYPONYMY:
चुनट
ONTOLOGY:
प्रक्रिया (Process)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चौपत
Wordnet:
asmজাপ
bdखननाय
benআবরন
gujગડી
kanಮಡಿಕೆ
malചുളിവ്
mniꯃꯔꯣꯜ
oriସ୍ତର
panਤਹਿ
tamஅடுக்குமுறை
telమడత
urdتہہ , پرت
See : तला, परत, जड़, परत

तह     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : करार, कबलात

तह     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
as a cover: also a piece applied as a patch.

तह     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Peace. Agreement of opinion.

तह     

ना.  ऐक्य , तहनामा , युद्धविराम , शस्त्रसंधी , समझोता , समेट , सलोखा .

तह     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दोन युद्धमान पक्षातील एकामेकांस वचने देऊन झालेला सलोखा   Ex. शिवाजी महाराजांना मिर्झाराजा जयसिंगाशी तह करावा लागला
HYPONYMY:
शस्त्रसंधी
ONTOLOGY:
सामाजिक घटना (Social Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
संधी समझोता
Wordnet:
asmসন্ধি
bdगोरोबथा
benসন্ধি
gujસંધિ
hinसमझौता
kanಸಂಧಾನ
kasسَمجوتہٕ , صَلاح , مُحادٕ , اِتحاد
kokकरार
malകരാര്‍
mniꯌꯥꯅꯕ
nepसन्धि
oriସଂଧି
panਸਮਝੌਤਾ
urdسمجھوتہ , معاہدہ , مفاہمت

तह     

 पु. गादी , उशी इ०कांवरील आच्छादन , अभ्रा , गादी , उशी इ०कांवरील खोळीस लावलेले ठिगळ .
 पु. १ दोन युद्धमान पक्षांतील शत्रुत्व नाहीसे होऊन झालेला सलोखा ; समेट ; सख्य ; ऐक्य . २ संमति ; अनुमति ; मान्यता ; पसंति . ३ सरकारी जुजबी कायदा ; नियम . ४ वहिवाट ; ठराव . देशमुखापासून दिवाणांत वसूल घ्यावया तह आहे . - इमं १५५ . [ फा . अर . तहीया = व्यवस्था ; सामुग्री ? ] सामाशब्द -
०नामा  पु. तहाविषयीचे करारपत्र ; दोन पक्षांतील तहाच्या ठरावाच्या अटींचा लेख .
०बाजारी  स्त्री. एक कर ; बाजारांतील दुकानच्या जागेचे भाडे . तफरीफ व तहबाजारी व सायेर रहदारी व भेट . - वाडबाबा १ . ३५ . तह मोजीब क्रिवि . तहाप्रमाणे . हिंसेदारांचा हिसा तह ब मोजीब देत जावा . - वाडसमा १ . १५६ .

तह     

तह कबूल, तपशील नाकबूल
समेट करावा हे कबूल पण त्‍याच्या अटी मात्र अमान्य. तत्त्व कबूल पण तपशील नाकबूल.

तह     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : वर्ग, परत, जरो

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP