Dictionaries | References त तोळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तोळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | To be penurious. Rate this meaning Thank you! 👍 तोळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A weight of gold or silver.तोळामासा expresses variableness or fickleness. Ex. ह्याची प्रकृती तोळामासा आहे.तोंळामासा पहाणें To be penurious. Rate this meaning Thank you! 👍 तोळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun सोने किंवा चांदीचे वजन करण्याचे सोळा माशांचे किंवा ऐंशी रत्तीच्या वजनाचे एक परिमाण Ex. मी दसर्याला दहा तोळे सोने घेतले ONTOLOGY:() ➜ माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujતોલા hinतोला kanತೊಲ kasتولہٕ kokतोळो malതോല oriତୋଳା panਤੋਲਾ tamதோலா(பன்னிரண்டு குண்டுமணி அளவு) telతులాలు urdتولہ , تولا Rate this meaning Thank you! 👍 तोळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( सोने , चांदी इ० मौल्यवान पदार्थाचे ) वजन करण्याचे , वजनाचे एक परिमाण . हा सोळा माषांचा किंवा ऐंशी रतींचा असतो असे ग्रंथांत वर्णन आहे . त्यावरुन याचे वजन १०५ ( ट्रॉय ) ग्रेन होते . व्यवहारांत जवाहिर्याचे बारा माष ( मासे ) मिळून तोळा होतो त्यावरुन त्याचे वजन २१० ग्रेन ठरते . निरनिराळ्या व्यापार्याच्या प्रांती , शहरी तोळ्याचे निरनिराळे परिमाण आहे ते पुढे दिले आहे - पुणे , अहमदाबाद १९३॥ ( ट्रॉय ) ग्रेन , अहमदनगर १८८॥ ( ट्रॉय ) ग्रेन . सिंधप्रांत १८७॥ ( ट्रॉय ) ग्रेन जालना १८४॥ ( ट्रॉय ), मुंबई १८० ( ट्रॉय ) ग्रेन . कलकत्ता - १७९ . ६६६६६६ . - छअ १९८ . [ सं . तुल ]०मासा ( प्रकृति , स्वभाव इ० कांचा ) चंचलपणा , नाजूकपणा दर्शविणारा शब्दसमूह . ह्याची प्रकृतिरोगाची भावना तोळामास आहे . = ह्याचा स्वभाव , ह्याची प्रकृति अगदी क्षुल्लक कारणानेहि बिघडण्याइतकी नाजूक आहे . मासा पाहणे कृपण , हाताचा जड असणे . तोळेवरी क्रिवि . ( ना . ) एखादे काम करण्याचे नांवाने मात्र , देणेघेणे मात्र तोळेवरीच ! Related Words तोळा काळी कस्तुरी साठ रुपये तोळा तोळा मासा शंभर रुपये तोळा बोलणें दीड तोळा, पाव रती घटकेत तोळा व घटकेत मासा तोला तोळो تولہٕ தோலா(பன்னிரண்டு குண்டுமணி அளவு) తులాలు ਤੋਲਾ ତୋଳା તોલા ತೊಲ തോല তোলা वैताद खरादणें चड खाल्यार हागता, थोडे खाल्यार भागता हुंगून खायचें आणि कुंथून हगायचें साडे पंधरें साडे पन्हरें छत्तिशी लडी दूड उन्मान अकरमाशा अकरमाशी वजन रती कच्चा ओला भार तोल दाम सुवर्ण रति હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP