Dictionaries | References त त्यास Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 त्यास A dictionary, Marathi and English | Marathi English | | On that account, for that reason, therefore. Rate this meaning Thank you! 👍 त्यास Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad On that account, therefore. Rate this meaning Thank you! 👍 त्यास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. त्याकारणामुळे ; त्यास्तव ; म्हणून ; त्यामुळे ; तशांत . - पया २४७ . Related Words त्यास देवालयीं दुर्वासना, त्यास भारी यमयातना ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी पापास नाहीं पार, त्यास नरकाची धार उद्योग करी श्रमानें, त्यास सर्व मिळे क्रमानें अपराध्यास नाहीं शासन हेंच त्यास आश्वासन नदीचा शोध करितो, त्यास समुद्र भेटतो स्वस्थ आहे आपले मनीं, त्यास निद्रा लागे दिनरजनीं द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास। असे ज्याचा त्यास नसे ठावा॥ दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे भक्तराज त्यास, नाहीं संसार बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं उद्योग्याशी ज्ञान, केवळ त्यास भूषण भिऊन वागे, त्यास देव लागे भिऊन वागे, त्यास भूत बाधे दृष्टीसमोर नमतो, त्यास विसर पडतो देव तारी, त्यास कोण मारी नित्य मरे, त्यास कोण रडे पंचामृत खाई त्यास देव देई परमेश्वर तारी त्यास कोण मारी सुई न लागे त्यास कुर्हाड असतां उद्योगी जन, त्यास कधी न चैन ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं बुद्धि सांगे पोर, त्यास म्हणावें थोर बोलूं जाणे त्यास फट कोण म्हणे मिष्टान्न भरण करी, त्यास दुखणें भारी मुलाचें नाहीं जन्मपत्र, त्यास कैसें कूळ गोत्र? पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच हत्ती वाळला म्हणून त्यास गोठ्यांत बांधू नये शिजे तंव धीर नाहीं त्यास पिकेपर्यंत धीर कोठचा? ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका पहिली रास, दुसरें आकण, तिसरें निकण, चौघा मणि, त्यास बलुता धणी in reference thereto विगटणें दीड शहाणा कोष्टी मिटुका मीठ देणें बया माझी रोडवली आणि थुंक्यानें गिडबिडली सेवा करील तो मेवा खाईल उद्योगी मनुष्य भागे, गाढ मूढ निद्रा लागे साधील तो दैवाचा नाहींतर फुटक्या कर्माचा बहुऋणी निरपराधी मनास कशाचीहि भीति नसते आपण दोघे भाऊभाऊ, माझा कोंडा तुझे पोहे एके ठिकाणी ठेऊं आणि फुंकून फुंकून खाऊ काकुलता काकुलपण (एखाद्याच्या नांवानें) पाणी तावणें कोळमुटचें अंधळा नारळ वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत साखरेविना सांजा व स्त्रीविना संसार व्यर्थ समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका श्रीवेष्टन संवय बोले आणि जीभ हाले असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना चिच्या तामरात ढगल्या ढेंग बघून पिढें, तोंड बघून विडा ढेंग बघून पिढें, तोंड बघून विडे बहु वर्षै वांचला, अखेर मृत्यूचे स्वाधीन झाला बोकड रासणें ब्राम्हणांचा नांगर लोणी मागतो भिजलेलें घोंगडें भिजत पडावयाचें माथां समर्थाचा शिक्का, धाक पडे ब्रह्मादिका मूर्खास शिंगें का असतात? येइतलग मनुष्यानें यत्न केला तर तोच त्याला फलदुप झाला फुडा फुडी द्रव्य असल्या चांगल्या रिती, सभ्यपणा आणिती पराधीन, (पराधीनता) स्पप्नीं सुख नाहीं आळस दारिद्र्य़ाचे घर तरबियेत बसे तो फसे, फिरे तो चरे हानि, लाभ, मृत्यु हीं सांगून येत नाहींत उद्योगाची कास, वाढविते त्रास ओरडी अगर्व्यासी भय नसे सगर्व्यासी शत्रु शिरीं बसे वाट बुजविल्यानें चोर बुजत नाहीं वाघ म्हटलें तरी खातो, वाघोबा म्हटलें तरी खातो पंक्तीस चुकला तो भोजनास (जेवायास) मुकला पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना खवखविणें कस्तूरी आणणें काकुलपणें कास धरणे उत्तम किर्ति सुशोभित, सर्वा ठायीं प्रकाशित उद्योगाचीं गुढ्या तोरणें, आळसाचीं अधोवदनें उद्योगाचे अंतीं, (द्रव्य) भूषण आणि कीर्ति उपकारांनीं बांधणें आशौकतपन्हा उकाइती उठिंगण कणेचीबाहुली उसवणें ऐश्र्वर्य आल्यावरी, मनीं लीनता धरी क्षमेसारखें तप नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP