Dictionaries | References ध धिंड Script: Devanagari Meaning Related Words धिंड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; the state of being placed upon an ass or a camel, with one's face towards the animal's tail, and of being thus led around the village. v काढ, भोंवड, मिरव, फिरव g. of o. Hence 2 Exposure gen., any openly insulted or ridiculed state. v काढ g. of o. धिंड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Public exposure (of an offender). धिंड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अप्रतिष्ठा , उपहास , बदनामी , बदलौकिक , मानहानी , लाजिरवाणी मिरवणूक ( जाहीरपणे केलेली ). धिंड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सार्वजनिकरीत्या गुन्हेगाराची अप्रतिष्ठा करण्याची क्रिया Ex. भ्रष्ट अधिकार्याची लोकांनी धिंड काढली. धिंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ एक शिक्षेचा प्रकार . सार्वजनिकरित्या गुन्हेगाराची केलेली अप्रतिष्ठा . ( त्याला पांच पाट काढून गाढवांवर बसवीत व शेपटीकडे तोंड करीत व वाजतगाजत गांवांतून मिरवीत नेत ). ( क्रि० काढणे ; भोंवडणे ; मिरवणे ; फिरविणे ). २ अशी धिंड काढलेला माणूस . ३ जाहीर अप्रतिष्ठा ; मानहानि ; उपहास . ( शिव्यागाळी , मारहाण इ० प्रकारे ). ४ ( तिरस्कारार्थी ) वाईट माणसाच्या येण्याजाण्याच्या वेळी म्हणतात . या दुष्टाची धिंड बाहेर निघेल तेव्हां मी घरांत येईन . धिंडका पहा . धिंडका - स्त्री . ( धिंड काढण्यालायक व्यक्ति ) नेहेमी मिरवूं पाहणारी व पुढेपुढे करणारी तिरस्करणीय व्यक्ति . तिकडे जाऊन आपली धिंडका तेथे बसू द्या . - कीचकवध . Related Words धिंड काटाळी धिंद धिंडी वरात काढणें वर्हाड निघणें धिंडावणे अक्शी घाशीराम मारबत मारबद हूळ भोंवाडा भोवाडा धिंडवडा धिंडोडा व्यभिचारी मिरवण मिरवणी वरात मिरवणूक छत्र वर्हाड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP