Dictionaries | References

नणंद भावजया दोघीजणी, शिंक्यावरचें लोणी खाल्ले कोणीं

   
Script: Devanagari

नणंद भावजया दोघीजणी, शिंक्यावरचें लोणी खाल्ले कोणीं

   घरांत जर नणंदभावजय अशा दोन स्त्रिय असतील, तर शिंक्यावरचें लोणीं कोणींहि खाल्लें तरी भावजयीवरच आळ यावयाचा नणदेवर आळ घेण्याची कोणाची प्राज्ञा नसते. ही अर्थात्‍ एकत्र कुटुंबासंबंधी म्हण आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP