Dictionaries | References न निकाल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 निकाल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun वाद्यांचें आनी प्रतिवाद्यांचें म्हणणें आयकून तांचें खरें-फट थारावपी न्यायालयाचें मत Ex. खूब दीस चलपी खटल्याचो निकाल काल लागलो HYPONYMY:दोशारोपण ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:निवाडोWordnet:hinनिर्णय kasفٲصلہٕ malവിധിപ്രഖ്യാപനം marनिकाल mniꯋꯥꯔꯦꯞ nepनिर्णय oriଫଇସଲା panਫੈਸਲਾ sanनिर्णयः urdفیصلہ , نپٹارا , حتمی فیصلہ , آخری فیصلہ noun परिक्षार्थी पास वा नापास जातात तें कळटा असो परिक्षेचो परिणाम Ex. ह्या वर्साचें परिक्षेचो निकाल खूब बरो लागलो ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फळWordnet:asmপৰীক্ষাৰ ফলাফল bdआनजादनि फिथाइ benপরীক্ষার ফল gujપરિણામ hinपरीक्षा फल kanಪರೀಕ್ಷಾ ಫಲಿತಾಂಶ kasاِمتِحانُک نٔتیٖجہِ malപരീക്ഷാഫലം mniꯆꯥꯡꯌꯦꯡꯒꯤ꯭ꯃꯍꯩ nepपरीक्षा फल oriପରୀକ୍ଷା ଫଳ panਨਤੀਜਾ sanपरीक्षाफलम् tamதேர்வுமுடிவு telపరీక్షా ఫలితములు urdنتیجہ امتحان See : परिणाम, निर्णय, निवाडो Rate this meaning Thank you! 👍 निकाल A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 निकाल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Vent, issue. Settlement, clearance. Rate this meaning Thank you! 👍 निकाल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अंत , अखेर , निर्णय , परिणती , परिणाम , पर्यवसान , फलनिषपत्ती , वासलात , शेवट ; ना. निवाडा , फैसला . Rate this meaning Thank you! 👍 निकाल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत Ex. या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:निवाडा निर्णय सोक्षमोक्षWordnet:hinनिर्णय kasفٲصلہٕ kokनिकाल malവിധിപ്രഖ്യാപനം mniꯋꯥꯔꯦꯞ nepनिर्णय oriଫଇସଲା panਫੈਸਲਾ sanनिर्णयः urdفیصلہ , نپٹارا , حتمی فیصلہ , آخری فیصلہ noun परीक्षार्थी पास किंवा नापास झाले हे ज्यावरून कळते असा परीक्षेचा परिणाम Ex. ह्या वर्षी परीक्षेचा निकाल खूपच चांगला लागला आहे. ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmপৰীক্ষাৰ ফলাফল bdआनजादनि फिथाइ benপরীক্ষার ফল gujપરિણામ hinपरीक्षा फल kanಪರೀಕ್ಷಾ ಫಲಿತಾಂಶ kasاِمتِحانُک نٔتیٖجہِ malപരീക്ഷാഫലം mniꯆꯥꯡꯌꯦꯡꯒꯤ꯭ꯃꯍꯩ nepपरीक्षा फल oriପରୀକ୍ଷା ଫଳ panਨਤੀਜਾ sanपरीक्षाफलम् tamதேர்வுமுடிவு telపరీక్షా ఫలితములు urdنتیجہ امتحان See : परिणाम Rate this meaning Thank you! 👍 निकाल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( कुस्ती ) एक डाव . जोडीदाराच्या बगलेतून त्याच्या मानेवर हात घालून आपल्या छातीने उचलून मारणे . पु. १ मोरी इ० कांचे पाणी बाहेर जाण्याची उतरती जागा ; पाणी वगैरे बाहेर काढून लावावयाचा सोपा मार्ग . नळाचे , मोरीचे तोंड , वाट . २ ( ल . ) वासलात ; खुलासा ; उलगडा ; स्थिरस्थावर ( कामाची ). ३ शेवट ; परिणाम ; निर्णय ९ खटल्याचा इ० ). ४ तडजोड ( करणे ). [ सं . निस + कासय ; प्रा . णिक्काल = बाहेर घालणे . फ्रेंजि . निकल , नीक = निघणे ] ( वाप्र . )०लावणे १ स्वच्छ करणे . २ शेवट करणे ; संपविणे . ३ ठार मारणे . निकालांत काढणे भांडण , प्रश्न , मिटविणे ; निर्णय करणे . भावाभावांनी आपाआपल्यात संगनमत करुन वडिलार्जित इस्टेटीचा तंटा निकालात काढला . सामाशब्द -०अर्जी स्त्री. ज्यावर निकाल झाला आहे असा अर्ज ; अधिकार्यांकडून निकाल लागलेला अर्ज .०पत्र पत्रक न . १ हुकूम कसे बजाविले , खटल्यांचे कसे निकाल लावले इ० दाखविणारा , मामलेदाराने जिल्हाधिकार्याकडे पाठविलेला , नियतकालिक हकीकतनामा ; झाडापत्रक . २ चवकशीस दिलेल्या खटल्यांची यादी . ३ ( क्व . ) शिल्लक खटल्यांची यादी . ४ निर्णयाचा कागद ; मसुदा .०हुकूम पु. ( कोर्टाने केलेला ) अखेरचा निकाल किंवा दिलेली शिक्षा . निकालस पत्र निखालस पत्र . Related Words निकाल तपासणेचो निकाल येवप ताकादुधाचा निकाल होईल निकाल लावणें judgement चांचणेचो निकाल येवप निर्णय थिरांथा নি্র্ণয় ଫଇସଲା ತೀರ್ಪು വിധിപ്രഖ്യാപനം বিচার परीक्षण परिणाम निकलना نتیجہٴ جانچ نکلنا పరీక్ష ఫలితం వచ్చు পরীক্ষণ পরিণাম বার করা ਨਰੀਖਣ ਨਤੀਜਾ ਨਿਕਲਣਾ ପରୀକ୍ଷଣର ପରିଣାମ ବାହାରିବା પરીક્ષણ પરિણામ નીકળવું ಫಲಿತಾಂಶ ಹೊರ ಬೀಳು judgment judicial decision result నిర్ణయం નિર્ણય പരീക്ഷണ പരിണമാകുക निर्णयः فٲصلہٕ ਫੈਸਲਾ resultant final result decision முடிவு outcome termination determination conclusion சோதனைசெய் test result of examination काबासांव निकलणे dispose of application declaration of results determination of disputed question compound offence डिगरी वाट होणें वाटोळे करणे अपसिध्दांत अभिनिर्णय चुकती चुकवती बनिस्ती नाहीनाट पंथ लागणें suspend payment आवदी एक घाव आणि दोन रुंडें (खंडें) एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे) खय्यो संबंध सुटला आणि तंटा मिटला दावा तोडणें च्या विरुद्ध ठरणूक पायास लागलें, पायरीस पुसलें पेण्यास पोंचविणें strike off the name make away with आशादायी इन्साफ काडी मोडून दोन तुकडे कटकाची हंडी कटकींच फोडावी कतीरा एक घाव दोन तुकडे गोहरौर घसास लावणें वाट लागणें वासलात लावणें विल्हा करणें विल्हा लावणें विल्हे करणें विल्हे लावणें विल्हेवाट लावणें शेंला शेळी, हजारास गाय शेडगांव सगुनिया शंखास्थि sell off अन्जाम quick disposal गुलची झाल्यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय ठरावणी ठरावणूक मिर्चदानी फडका फाडणें फडका फाडून देणें फडशा उडवणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP