Dictionaries | References ब बुनियाद Script: Devanagari See also: बुनाद , बुन्याद Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बुनियाद हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun वह स्थान जहाँ आप तैनात या टिके हों और जहाँ से उद्देश्यों की शुरुआत और समाप्ति होती हो Ex. मैं अपनी बुनियाद से कभी दूर नहीं रहा । ONTOLOGY:स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घर होम बेसWordnet:benবুনিয়াদ oriବଡ଼ପଣ panਬੁਨਿਆਦ urdبنیاد , گھر , بیس , ہوم See : नींव, जड़ Rate this meaning Thank you! 👍 बुनियाद A dictionary, Marathi and English | Marathi English | | Force, might, vigor: also weight, influence, importance, consequence: also funds, means, stock, ground to proceed upon. Ex. ह्याची काय किती बु0 आहे कीं हा हजार रुपये खर्च करील? The word is applied freely; also as a in the sense Of long standing; ancient and venerable;--used of a person, thing, office, estate. Rate this meaning Thank you! 👍 बुनियाद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. जोर ; शक्ति ; जोम . ( ल . ) बिशाद ; मजाल . ह्याची काय - किती बुनियाद आहे कीं हा हजार रुपये खर्च करील ? वजन ; किंमत ; प्रभाव ; महत्त्व . भांडवल ; साधन ; कोणत्याहि कामास लागणारी सामुग्री . पाया . कार्यभाग उरकावयाची बुनियाद घातली होती . - पेद २१ . १४९ . आरंभ ; सुरवात . त्यास आपण बुनादीपासून आपले वतानचें वर्तमान व कागदपत्र तमाम दाखविले . - रा ८ . ४४ . स्वभाव ; शील . हलक्या गोष्टी आम्हांकडील नवाब व रुक्नुद्दौला हैदरखांच्या वकिलाशीं बोलत असल्यास त्याचा प्रकार , बुनियाद कशी आहे तें कळतच आहे . - ख १०७४ . ( व . ) हद्द ; सीमा ; मर्यादा . ह्या गाडीची किंमत शंभर रुपये असेल , बुनियाद झाली . - वि . जुनाट ; फार प्राचीन काळापासून चालत आलेला ; जुना ( मनुष्य , हुद्दा , मालमत्ता इ० ). [ फा . बुन्याद ] बुन्याद होणें - ( व . ) अखेर होणें , बुनियादी , बुनादी , बुन्यादी - स्त्री . मूळापासूनची सर्व हकिकत . आपले वडिलांनींही कुल बुनादी सांगितली होती . - रा १५ . ७५ . - वि . जुना ; मूळापासून चालत आलेला . याची देशमुखी अव्लादी - बुनादी होती ऐसें आपणांस ठावकें आहे . - रा १५ . ७५ . बुनादीचें - वि . प्राचीन ; अनादि काळचें . तुका म्हणे बुनादीचें । झालें साचें उजवणें । - तुगा ४०४७ . Related Words बुनियाद बुनियाद डालना बुनियाद रखना बे-बुनियाद বুনিয়াদ ਬੁਨਿਆਦ ବଡ଼ପଣ બુનિયાદ fundament groundwork basis substructure understructure cornerstone groundless baseless unfounded base unwarranted foundation foot home idle मूळ wild बुनाद बुन्याद बेस गायकी आदार होम बे घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP