Dictionaries | References ब बेहडा Script: Devanagari See also: बेहाडा , बेहेडा , ब्याहडा , ब्याहडी , ब्याहाडा Meaning Related Words बेहडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See explained under बेडा.bēhaḍā a Commonly ब्याहडा. बेहडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक औषधी झाड Ex. ह्या जंगलात बेहड्याची बरीच झाडे आहेत. MERO COMPONENT OBJECT:बेहडा ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बेहेडाWordnet:asmভোমোৰা bdभावरा benবহেড়া gujહરડાં hinबहेड़ा kanತಾರೆಕಾಯಿ kasبَہیڑا kokरिट्याचो रूख malതാന്നി മരം mniꯕꯍꯦꯔꯥ nepबर्रो oriବାହାଡ଼ା panਬਹੇੜਾ sanअक्षवृक्षाः tamதான்றிக்காய் மரம் telతాండ్ర చెట్టు urdبہِیڑہ , بہِیڑ , بہیرا , برا noun बेहड्याच्या झाडाचे फळ Ex. बेहड्याच्या आत मगज असतो व त्याने गुंगी येते. HOLO COMPONENT OBJECT:बेहडा HOLO MEMBER COLLECTION:त्रिफळा ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बेहेडाWordnet:benবয়ড়া gujબહેડું kokबहेडा malസംവർത്തകമരം panਬਹੇੜਾ sanअक्षः tamதான்றிக்காய் telతాండ్ర పండు urdبہیڑا , بہیڑ , بلیلہ बेहडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक औषधी झाड व त्याचें फळ . ( फळांना हेळ्याचीं किंवा धटिंगाचीं फळें म्हणतात ). याचें झाड फार उंच वाढतें व विस्तारहि बराच होतो . फळाच्या आंत मगज असतो त्यानें गुंगी येतें . याचा लेह खोकल्यावर औषधी आहे . या झाडाला डिंक येतो . फळांचा कातडीं कमावण्याकडे उपयोग होतो . [ सं . बिभीतक ; प्रा . बहेडओ , बहेडय ; हिं . बहेडा ] पु. एखाद्या खात्यांतील नोकरचाकर , त्यांचा पगार , हुद्दा इ० बद्दलचें तपशीलवार पत्रक ; अंदाजपत्रक ; नेमणूक ; सरकारी नियम इ० सरकारी अधिकार्यासाठीं बांधून दिलेले , सरकारी कामकाजाच्या वहिवाटीचे नियम . सालमजकुरीं गडबडीमुळें बेहेड्याचे नेमणुकेपेक्षां जास्ती लोक ठेवणें . - वाडसमा ४ . २ . [ हिं . ] बेहडापार - क्रिवि . पत्करलेलें कार्य कसेंहि करुन शेवटास नेऊन . ( क्रि० करणें ; होणें ) पु. अडचणीची जागा ; उंचसखल जागा ; खाचखळग्यांची जागा . ' त्याजकडील माणसें बहुत मारली गेलीं . तेव्हां पलोन नदीच्या बेहडांत गेला .' - पेद २१ . २९ ; ' अंधारी रात्र बेहडाची जागा . शेवटी पलोन गेला .' - पेद २१ . २९ . ' वेत्रवतीचें कांठीं मोठमोठें बेहडे म्हणजे खांचा हजारों फौज राहील अशा पडलेला आहेत .' माप्र ९४ . बेहेडा पहा . ( हिंदी - बीहड . सं . बिकट ?)वि. टणक ; निबर .पक्व झालेलें . ब्याहडा पहा . Related Words बेहडा बेहडा बेहेडा बेहडा पार असणें बेहडा पार करणें बेहडा पार जाणें बेहडा पार होणें अक्षवृक्षाः रिट्याचो रूख भावरा बर्रो بَہیڑا தான்றிக்காய் மரம் తాండ్ర చెట్టు বহেড়া હરડાં താന്നി മരം बहेड़ा ਬਹੇੜਾ ବାହାଡ଼ା ತಾರೆಕಾಯಿ ভোমোৰা belleric myrobalan त्रिफळा वेहळा चतुर्दशांग लोह त्रिफला बेहेडा बिभीतक ब्याहाडा अग्ऱ्य combretaceae हेळा बेडा ब्याहडा बेहाडा भल्लातक अवळी चर्तुदश कवल कर्ष आक्षिक कवळ त्रिवर्ग कली कास अनिल अक्ष कलि मधु त्रि बहु હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP