Dictionaries | References

मवसर

   
Script: Devanagari
See also:  मव्सर

मवसर

  पु. 
   पैसा ; धन ; वित्त .
   ताकद ; ऐपत ; सामर्थ्य . कर्ज - वाम जालें तें वारायास मव्सर नाहीं . - वाडशाछ ८३ . - वि .
   लायक ; समर्थ ; ऐपतदार . त्यास हे नादार . द्यावयास मवसर नाहींत . - वाडबाबा २ . २४ .
   प्राप्त ; अनुकूल . तालुक्यांची तमाम ताख्तताराजी होऊन कोठील पैसा या दिवसांत मवसर नाहीं . - रा ५ . १४५ . [ अर . मुवस्सल ]
०हाल   क्रिवि . ऐपतीप्रमाणें . मवसर - हाल गुन्हेगारी . - इऐ ५ . ४९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP