Dictionaries | References म माहेरघर Script: Devanagari See also: माहेर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माहेरघर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n The maternal mansion of a married girl. Rate this meaning Thank you! 👍 माहेरघर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : माहेर Rate this meaning Thank you! 👍 माहेरघर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. लग्न झालेल्या मुलीच्या आईबापांचें घर ; तिच्या सासरहून भिन्न असें आप्तस्वकीयांचें घर . ( ल . ) आसरा ; विश्रांतिस्थान ; सुखाच्या आश्रयाची जागा . साधुसंतांचें माहेर । बाप रखुमादेवीवर । उत्पत्तिस्थान ; जन्मस्थान . ना तरी सकळ धर्माचें माहेर । - ज्ञा १ . ३१ . मायबाप . जरी माहेरें श्रीमंतें होतीं । तुम्हा ऐसीं । - ज्ञा ९ . ३ . [ सं . मातृगृह ; प्रा . माइघ ( ह ) र ; गुज . माहीरुं ] म्ह० माहेराची पेज सर्वांगास तेज ( घरच्या साध्या अन्नाची बरोबरी कशासहि येत नाहीं या अर्थी ). माहियेरें - वि . मायेचें ; माहरच . - शर .०पण न. माहेरीं राहणें .०वाट स्त्री. स्त्रियांच्या केसांचा उजवीकडें काढलेला भांग ; डावीकडच्या भांगाला सासुरवाट म्हणतात . माहेरघर .०वाशीण वासी माहेरकरीण - स्त्री . लग्नानंतर आपल्या माहेरीं रहावयास आलेली मुलगी ; माहेरीं आलेली स्त्री .०वाशीण - माहेरीं आलेली मुलगी परत सासरीं जातांना तिला मुरड घातलेली करंजी खावयास घालणें ( म्हणजे ती मुलगी सासरहून माहेरीं लौकर परत येते अशी समजूत आहे ).मुरडणें - माहेरीं आलेली मुलगी परत सासरीं जातांना तिला मुरड घातलेली करंजी खावयास घालणें ( म्हणजे ती मुलगी सासरहून माहेरीं लौकर परत येते अशी समजूत आहे ).०वास पु. लग्नानंतर मुलीचें माहेरीं राहणें . Related Words माहेरघर पुणे माहेर ऐश्वर्य दौलत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP