Dictionaries | References म माहेर Script: Devanagari See also: माहेरघर Meaning Related Words माहेर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The maternal mansion of a married girl. माहेर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लग्न झालेल्या मुलीच्या आई वडलांचे घर Ex. माझे माहेर कोकणात आहे ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:माहेरघरWordnet:asmমাকৰ ঘৰ bdहिनजावनि बिमानि न benবাপের বাড়ি gujપિયર hinमायका kanತವರು ಮನೆ kasمالیُن kokकुळार malപിതൃഗൃഹം mniꯃꯄꯥꯝ nepमाइत oriବାପଘର panਪੇਕੇ sanमातृगृहम् tamதாய்வீடு telపుట్టినిల్లు urdمیکہ , مائیکا माहेर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. लग्न झालेल्या मुलीच्या आईबापांचें घर ; तिच्या सासरहून भिन्न असें आप्तस्वकीयांचें घर .( ल . ) आसरा ; विश्रांतिस्थान ; सुखाच्या आश्रयाची जागा . साधुसंतांचें माहेर । बाप रखुमादेवीवर ।उत्पत्तिस्थान ; जन्मस्थान . ना तरी सकळ धर्माचें माहेर । - ज्ञा १ . ३१ .मायबाप . जरी माहेरें श्रीमंतें होतीं । तुम्हा ऐसीं । - ज्ञा ९ . ३ . [ सं . मातृगृह ; प्रा . माइघ ( ह ) र ; गुज . माहीरुं ] म्ह० माहेराची पेज सर्वांगास तेज ( घरच्या साध्या अन्नाची बरोबरी कशासहि येत नाहीं या अर्थी ). माहियेरें - वि . मायेचें ; माहरच . - शर .०पण न. माहेरीं राहणें .०वाट स्त्री. स्त्रियांच्या केसांचा उजवीकडें काढलेला भांग ; डावीकडच्या भांगाला सासुरवाट म्हणतात .माहेरघर .०वाशीण वासी माहेरकरीण - स्त्री . लग्नानंतर आपल्या माहेरीं रहावयास आलेली मुलगी ; माहेरीं आलेली स्त्री .०वाशीण - माहेरीं आलेली मुलगी परत सासरीं जातांना तिला मुरड घातलेली करंजी खावयास घालणें ( म्हणजे ती मुलगी सासरहून माहेरीं लौकर परत येते अशी समजूत आहे ).मुरडणें - माहेरीं आलेली मुलगी परत सासरीं जातांना तिला मुरड घातलेली करंजी खावयास घालणें ( म्हणजे ती मुलगी सासरहून माहेरीं लौकर परत येते अशी समजूत आहे ).०वास पु. लग्नानंतर मुलीचें माहेरीं राहणें . Related Words माहेर सुखाचें माहेर सासर माहेर बुडविणें वेडीला सासर काय आणि माहेर काय कुळार सासर माहेर करणें वेडीला सासर काय माहेर काय मायेचें माहेर आणि न्यायाचें सासर माइत मातृगृहम् मायका مالیُن தாய்வீடு పుట్టినిల్లు हिनजावनि बिमानि न বাপের বাড়ি মাকৰ ঘৰ ବାପଘର પિયર പിതൃഗൃഹം ਪੇਕੇ ತವರು ಮನೆ मायोर आदिलाबाद जिल्हा अरतवण दोन्हीकडून आळियाडें ना तरी सासरें आजोळ मिनणें मीनणें पणजोळ परतवण माहेरघर सासर शिवहर मंड्या जिंव्हार जिंव्हारी जिव्हारी जिव्हार कायम सासरा लाड उभय बाप मंत्र सुख माय चरण दुर भू ४ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP