Dictionaries | References

मेखा उचटणें

   
Script: Devanagari
See also:  मेखा उचलणें , मेखा उपटणें

मेखा उचटणें     

पूर्वी तंबू ठोकण्याकरितां मेखा लागत. तसेंच पडशी वगैरे ठेवण्याकरितां मेखा लागत. तरी सर्व तंबू वगैरे सामान अगर पडशी वगैरे गुंडाळून मेखांसुद्धां खांद्यावर देऊन रवानगी करणें म्हणजे घालवून देणें
हांकून देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP