Dictionaries | References

रच

   
Script: Devanagari

रच

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A pile or orderly heap.

रच

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A pile or orderly heap.

रच

  पु. 
   ढीग ; रचना ; रचाई .
   रचण्याची क्रिया .
   रचलेली वस्तु .
   रचून केलेला ढीग किंवा केलेली रास . [ सं . रच = रचना करणें ] रचणावळ - स्त्री . जुळण्याची , एके जागीं ठेवण्याची मजूरी , किंमत . [ रचणें + वळ ] रचणी - स्त्री .
   रचण्याचा जो व्यापार ती .
   रचना . रचणी , रचणूक - स्त्री . रचना ; जुळणूक ; व्यवस्थित लावणी ; व्यवस्था . [ सं . रचना ] रचणें - उक्रि .
   मांडणें ; जुळणें ; व्यवस्थित रुपांत ठेवणें , उरकणें ;
   पदार्थ एकावर एक ठेवणें किंवा पदार्थाच्या एका थरावर दुसरा , दुसर्‍या थरावर तिसरा , अशा प्रकारें त्यांची रास करणें ; जुळणें .
   उभें करणें ; उभारणें ; मांडणें . बाहेरी पद्मासन रचुनी । - ज्ञा ८ . ९२ .
   शब्दांची , विचारांची योग्य प्रकारें मांडणी , जुळणी करुन ग्रंथ , श्लोक इ० निर्माण करणें .
   ( कादंबरी , गोष्ट , बनावट हकीगत इ० ) आपल्या कल्पनेनें नवीन बनविणें .
   ( माप , योजना ) ठरविणें ; आंखणें . - अक्रि . तन्मय होणें . तूं संत स्तवनीं रचसी । तरी कथेची से न करिसी । - ज्ञा ५ . १४१ . [ सं . रच = रचना ] रचना - स्त्री .
   मांडणी ; रचण्याचा व्यापार ; व्यवस्थित ठेवणें ; एकावर एक किंवा एकापुढें एक ठेवणें . अनेक पदांची रचना केली असतां श्लोक होतो .
   घर , मांडव , भिंत , गवताची गंजी इ० ची उभारणी .
   कल्पनेनें निर्माण केलेली कांहीं वस्तु , गोष्ट इ० .
   ग्रंथ , मसलत , श्लोक इ० ची उत्तम प्रकारची जुळणी .
   घटना ; जुळणी . शरीराची रचना सर्व शस्त्रवैद्यांस ठाऊक असावी लागते .
   हार , दागिना , यंत्र इ० चे अवयव विशिष्ट प्रकारें जुळवून त्यांची विशिष्ट प्रकारें केलेली जुळणी .
   मांडणें , बनविणें , उभारणें , निर्मिणें , जुळविणें , घडविणें , गुंफिणें इ० क्रियांनीं झालेला किंवा अस्तित्वांत आलेला पदार्थ . तव रचना देखे गोमटी । राजद्वारीं - ऋ ५६ . [ सं . रच = जुळणें ] रचमेच - पु . ( महानु . ) उपद्व्याप . जया रचमेचची भीति । सदा जनेशीं संगती । गुरुकुळीं रती । नाहीं कदा । - ज्ञाप्र २३५ . रचयिता - वि . रचना करणारा [ सं . ] रचलेपणा - पु . स्थिरपणा ; सुखरुपता . म्हणे पावो घडफडील । तरी स्वामीची निद्रा मोडैल । रचलेपणा पडैल । झोती हन - ज्ञा १३ . २५६ . रचाई - स्त्री .
   रचण्याची क्रिया , सरणी ; तेणेंकरुन सिद्ध झालेला पदार्थ .
   अशा सिद्धतेसाठीं द्यावे लागलेलें द्रव्य .
   व्यवस्था ; तजवीज ; व्यवस्थित लावणी ; जुळणी .
   रचना ; मांडणी ; जुळणी ; उभारणी . धर्ममंदिराची रचाई श्रद्धेच्या किंवा विश्वासाच्या पायावर झालेली आहे . रचावा - पु रचना . तरी हे इच्छा धरी कोण । सृष्टीरचाव्याची । - दा ८ . २ . १२ . रचित - वि .
   रचलेला ; जुळविलेला ; मांडलेला ; व्यवस्थित ठेवलेला , लावलेला .
   योजलेलें ; बेत केलेलें ; जुळविलेलें ; बांधलेलें ( पुस्तक , कविता , फुलें वगैरे ); आंखणी , अंदाज केलेलें . [ सं . ] रचुन , रच्चुन - क्रिवि . भरपूर , पूर्ण या अर्थी . रच्चक - स्त्री . ( व . ) भडिमार ; एकसारखा मारा . पत्रांची रच्चक लाविली .

Related Words

रच   रेइला   सृष्टि करना   कुस्मांड   रचना-बसना   फंद   कारमान्य   विरचन   कैपत   कुष्मांड   भारूड   धमनि   धमामा   थोतांड   उहू   सजल   कुभांड   invent   frame   dress   form   कुंभकर्ण   द्रौपदी   द्रोण   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP