Dictionaries | References र रहा Script: Devanagari See also: राह Meaning Related Words रहा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Way, manner, method, fashion, course. रहा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Way, manner fashion. रहा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. मार्ग ; रस्ता . जेन्राल मज्कूर ताब आणितां न सकतां राहेंत आपले हमराही सरन्जाम टाकीत .... गढीच्या आसरेस जाऊन पोहोंचला . - रा १० . १८७ .मार्ग ; वाट ; रघुनाथराव यांस सुरतेहून खुस्कीचे रहानें मुंबईस रवाना केलें . - ख ७ . ३५७० .रीत ; पद्धत . चवघाची रहा जशी असेल तीप्रमाणें तुम्ही चाला .वाट ; अवधि ; मार्गप्रतीक्षा . दीड महिना राह साहेबाचे यावयाची पाहिली . - इमं ६८ .वागणूक ; वर्तन . साष्टी घेतल्यावर ( मुंबई करांनीं ) लिहून पाठविलें कीं पूर्तकेश घेणार म्हणून आम्ही घेतली ! हे रहा कोण ? - ख ७ . ३५६८ . [ अर . राह ]सरळ मार्ग ; योग्य वागणूक . त्यास राहावर आणूं , निदान त्यास तंबी करुं . - रा १ . ४६ . [ फा . राह ] राहदार - वि .मार्गदर्शक .०दार पु. नाकेवाला . - रा ६ . २७० . [ फा . राह + दार ]वाटसरु ; वाहतूक करणारा . वाणी उदमी वगैरे रहादार यांस लुटून वाटा मारितात . - वाडसमा २ . १५५ .मार्ग - रक्षक . मांग , रामोसी व रहादार - भाअ १८३४ . [ फा . राहादर ]०दारी रहदारी पहा .०रास्त वि. योग्य ; न्याय्य ; सरळ ; प्रामाणिक , बिनचूक ( भाषण ; वागणूक ). [ फा . राह + रस्त ]०रीत स्त्री. चालरीत . सांप्रत त्यांची रहा - रीत मराठे लोकांप्रमाणेंच आहे . - भाजुऐगो २७ . [ राह + रीत ] Related Words रहा रहा पाहणें जामीन रहा आणि गांठचें वहा घरोब्याला घर खा, हिशेबाला चोख रहा माझा होऊन रहा, पण भीक मागून खा रंगभूमीवर उभा तरी रहा म्हणजे बोलतां येईल पाहुण्या जा कीं रहा, व दाळी शीज कीं भीज नाल तो मिल गया, अब क्या रहा? जीन और घोडा silence please राहण राहाट राहाटवणी राहादारी राहासाळी under typing being enclosed matter under correspondece राहाड अधियाना sick wells गैरराह गैरराहा सिंधूरी झाँझिया लक्ष्मीटोड़ी रेवड़ा महोबिया बड़हंस बधियाना बनसनई दरबारीकान्हड़ा नकारची नब्दीग़र धंधकी पखावजी टैम्पो वराड़ी stock-in-process गुलगुलिया फलता-फूलता कैडेट कोलाहलपूर्ण पार्टी घटता वापक ज़िम्बाबवेयन भलुनी छँटाई फिचकुल फील्डर बँधवाई तैरता हुआ धीरे धीरे चबाना झोंकाई डगमगाता हुआ मलिना अँगीठा अंबिया आड़गीर आतिशबाज आयोजित करना आशीर्वाद देना अतुराना अधपका अधरबिंब अधलेटा अधाना अध्ययनकक्ष अनस्तित्व अहरना आँचका अपतटीय अभिशंक गरुड़पुराण गाँठदार गांगेरुक गाली देना गुजारा होना गुड़गुड़ाना गुमड़ी गुलकार गुलची गेहुआँ गैस चूल्हा खरिक खलियाना खिंचवाना खिलौना खिलौरी खुरपिआना गँडासी गंगेठी गजगाह गमकना काँसागर काजू कतली उदासना उनतालीसवाँ उनींदा उफनना Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP