Dictionaries | References र रिता Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रिता हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : रिक्त Rate this meaning Thank you! 👍 रिता A dictionary, Marathi and English | Marathi English | | Devoid, destitute, wanting, standing or being without. Rate this meaning Thank you! 👍 रिता Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Empty. Devoid, destitute; see रिकामा. Rate this meaning Thank you! 👍 रिता मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. खाली पोकळ , रिक्त , रिकामा . Rate this meaning Thank you! 👍 रिता मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : पोकळ, रिकामा Rate this meaning Thank you! 👍 रिता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. पोकळ ; मोकळा . रिकामा ( सर्व अर्थ - विशेषतः पहिले पांच अर्थ ) पहा . ( काव्य ) वांचून ; विरहित ; गरज किंवा कमतरता असलेला . चतुर मी जालो आपुल्या भोंवता । भावेविण रिता स्फुंद अंगी । - तुगा २०१९ . [ सं . रिक्त ]०भरला वि. होय नाही ; केले किंवा न केले ; असा तसा ; बरावाईट ; बरोबर किंवा चूक . जे काम मी सांगितले त्याचा जाब मला रिताभरला द्यावयाचा होता . रिताड स्त्री . माल टाकून रित्या झालेल्या गाड्या , बैल , तट्टे इ० न . रहाटगाडग्यावरील रिकाम्या लोट्यांची माळेची बाजू . स्त्री. रिकामे असण्याची स्थिति . याच्या उलट भरताड . रिति - ता - वि . रिकामी ; मोकळी ; व्यर्थ . रिकामा पहा . रिते - वि . रिकामे ; पोकळ . ( गो . ) सहज . हांव रिते आयल्ले = मी सहज आले होते .०सोप वि. निरर्थक . रीतहाती स्त्री . ( महानु . ) हातांत कांकणे नसलेली ; विधवा . आतां वेल्हाळ वेधवती । जाली रीत हाती । - भाए ९२ . [ सं . रिक्त + हस्त ] Related Words रिता रिता करणे वाचली गीता, झाला रिता empty hollow judgeship justiceship शिंपियानीं दर्या उसपुं येता partisanship coadjuvancy inoffensiveness पिस्त्या कोराचें subservience mayoralty lawfulness consonance legality furtherance regularity rashness ownership दृढप्रहारिन् proprietary खोंकड खोकरें खोंकर खोकड देव सर्वत्र जगीं भरला, तो कैसा दिसे निराळा nervousness co-operation ministry खोकर inheritance उचमणें चोपट jurisdiction पोकळ खाली उचंबळणें उचमळणें succession कर्हा कर्हें वाड help जागृ succeed रिक्त रीति छिद्र रिकामा कोश पा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP