Dictionaries | References व वडील Script: Devanagari Meaning Related Words वडील कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : व्हड वडील A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 4 Applied, by way of eminence, to one's father. व0 उद्धरणें g. of o. To curse or abuse the ancestors of. वडील Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a An ancestor. An elder. One's father.वडील उद्धरणें Curse or abuse the ancestors of. वडील मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष Ex. माझे वडील गावी गेले आहेत HYPONYMY:सावत्र वडील धर्मपिता आजेसासरा ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाबा बाप तीर्थरूप पिता जनक तातWordnet:asmদেউতা bdआफा benপিতা gujપિતાજી hinपिता kanತಂದೆ kasمول kokबापूय malഅച്ഛന് mniꯃꯄꯥ nepपिता oriବାପା panਪਿਤਾ sanपिता tamஅப்பா telనాన్న urdوالد , باپ , ابا , ابو , بابل , موجد , مورث اعلی , قبلہ noun ज्याला धर्म, समाज, कानून इत्यादींच्या आधारे वडिलांचा दर्जा प्राप्त झाला आहे तो पुरूष Ex. सोहन हे गीताचे सावत्र वडील आहेत. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पिता बापWordnet:gujબાપ malരണ്ടാനച്ഛന് oriଧର୍ମପିତା See : ज्येष्ठ वडील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. बाप ; तीर्थरुप . सकळांस आनंद जहाला । म्हणती आमुचा वडील आला । - दा ३ . ४ . २३ . - वि .वाडवडील ; बाप , आजा , पणजा इ० पूर्वज . जे हे वडिल सकल आपुले । वधावया दिठी सूदले । - ज्ञा १ . २६४ .वयाने मोठा . तयामाजी तो मदन । हरीचा वडील नंदन । - कथा १ . ३ . १३९ .विद्या , मान , इ० नी श्रेष्ठ , मोठा .( सामा . ) श्रेष्ठ ; थोर . - ज्ञा ३ . १५८ .विस्तृत ; लांबलचक ; मोठा . हा आहे वडील वृत्तांत । - वसा ७३ .फार ; अतिशय . च्यार्ही दीस भरले वडील उछाये । - धवळे उ ४० . [ सं . वृद्ध ; प्रा . वड्डिअ ; देप्रा . वड्डिल ]०की स्त्री. घराण्याचा कारभार पाहण्याचा अधिकार . पेशवाईत देणे - यादीवर मालक पेशवे द्यावे असा शेरा व वडीलकीचा अधिकार असलेले त्यांचे कारभारी देवावे असा शेरा मारीत . - अधिकारयोग ५२ - ५३ पहा .वडीलपणा .०घराणे न. कुटुंबातील मोठ्या माणसाचे ( विभक्त झाल्यावर ) घराणे ; वडील भावाचे घर .०तक्त न. वडील घराणे पहा . वडील तक्ताची जागा सबब समाईक जोशी याकडे ठेवली आहे . - मसाप २ . २ . ५८ .०धारा रे पुन . ( वडील आणि लहान ) घराण्यांत शिस्त राखण्याचा अधिकार असलेली व्यक्ति ; घराण्यांतील वडील माणूस . त्यांनी माझा मुका घेण्यास तोंड पुढे केलेच तर मी वडीलधारा न ओळखतां एकदम त्यांच्या मिशा उपटी . - बहकलेली तरुणी ६ .०परंपरा स्त्री. पूर्वजांची , वडील माणसांची मालिका .०परंपरागत वि. पूर्वजांपासून चालत आलेली ; पिढीजात .०मान पु. वडीलकीचा मान ; पिढीजाद हक्क . होळीपोळीचा वडीलमान मुकद्दमाकडे आहे . वडलाई , वडलाबाई स्त्री . आपल्या लहान भावंडांवर अधिकार गाजविणे ( निंदार्थी उपयोग ). वडलांचा अडकित्ता पु . ( ल . ) सुपारी फोडण्यास घेतलेला दगड . वडलांचा आहणा पु . जुनी म्हण वडलावडली वि . वाडवडलांच्या वेळचे ; परंपरागत ; प्राचीन . - क्रिवि . वाडवडलापासून ; वंशपरंपरा . वडलावडली भार असे जन पडती । - ऐपो २६९ . वडलोपार्जित , वडिलार्जित वि . वाडवडलांनी संपादिलेले ; ठेविलेले ( द्रव्य ). [ वडील + उपार्जित किंवा अर्जित ] वडलोबा पु . आपल्या लहान भावंडांवर अधिकार गाजवणारा मुलगा ; दादा . वडलोवडली क्रिवि . वंशपरंपरागत . वडलावडली पहा . Related Words वडील वडील दीर सावत्र वडील वडील घराणें पिता जेठ जेठाजु बेवाइ বৰজনা ভাসুর ଦେଢ଼ଶୁର ചേട്ടന് लेकरुं मांडीवर हगल्यास वडील मांडी तोडतील असें नाहीं देवृ وۄرٕ مول विपिता सवतीबापूय बापूय बिफा बाथुल مول سوتیلا باپ மாற்றான்தகப்பன் ସାବତ ବାପା அப்பா నాన్న సవతి తండ్రి सौतेला पिता সতীয়া পিতৃ পিতা ਪਿਤਾ ਸੌਤੇਲਾ ਪਿਤਾ સાવકા પિતા ತಂದೆ ಮಲತಂದೆ രണ്ടാനച്ഛൻ પિતાજી father دُرٛے மச்சான் দেউতা ਜੇਠ ବାପା જેઠ അച്ഛന് sr elder आफा देर ಭಾವ begetter male parent সত্ older బావ भावसा भावेदीर सावत्र पिता सावत्र बाप आकडसासु मोठाबापा वरिष्ट जेठया भायेस वढील आम्मा सवाशिणि आनु ब्राह्मणु आलंपेड्ड्यार वडीलाचा राखी मानः भाग्य ये धांवून जेनेव्हा दादा बैल, धाकटा कांहींतरी होईल भाटवा भासरा आनाचो भाव दादा काकीस घरासारखा गुण, सासू तशी सून शहाजीराजे भोसले वरलीं जड, सोयरीक गोड अविवाहित मुलगी असंतुष्ट असणे दाजी अन् पक्का वादी टोमसूळ मी तुझें बारसें जेवलों आहें मधुमेह तज्ज्ञ नियंत्रक व महालेखा परीक्षक स्टेट बँक ऑफ म्हैसूर शंतनू आपसंत बाप्पा भाव्या बंदभाऊ पालन-पोषण करणे भावा वहिनी आम्मानें मेल्यारि अमास रावना, आन्नानें मेल्यारि पुनव रावना कुळावा घरची खुंटी तशी घराचा पायगुणच तसा चंद्रसेन विश्रवा व्यवस्थापकीय संचालक अभिवंदन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP