Dictionaries | References व वेंठ Script: Devanagari See also: वेंट , वेट , वेठ Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वेंठ A dictionary, Marathi and English | Marathi English | | vēṭha or vēṇṭha m f P Commonly वेट or वेंट. Rate this meaning Thank you! 👍 वेंठ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m f A twist (of grass, &c.). A contortion of the bowels. A roll (around anything) of a rope. Rate this meaning Thank you! 👍 वेंठ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ वेट पहा . २ वळलेल्या चर्हाटाचे जे अनेक पेढ असतात ते प्रत्येक . वेठण , वेठन - न . १ नांगराचें जोखड टेरूंजवळ इसाडास जोडण्याचा दोर ; जुंपण व इतर दोर ; विणकर्याच्या राहाटाचा दोरखंड ; तेगार . ( सामा . ) सर्व आउतांस येटक घालण्यास लागणारी दोरी . २ ( कों . ) सुंभाची जाड दोरी ; चर्हाट . ३ गाडी इ० कामासाठीं जोडणें ; गाडीवर सरंजाम घालणें . ४ ( कुण . ) खुबी ; सफाई ; हातोटी ; कसब ; उद्योगधंद्यांतील कौशल्य . ५ वेष्टन पहा . ६ घोडयावरील मांड . [ सं . वेष्टन ; प्रा . वेठ्ठण ] वेठणें - उक्रि . १ गाडी , नांगर , कुळव इ० ला वेठण बांधणें ; जोखड आणी इसाड वेठाणानें एकत्र बांधून गाडा , नांगर इ० कामाला तयार करणें . २ ( दोर्या , जोखड इ० ) एकत्र जोडणें , बांधणें ; जुंपणें . ३ ( सामा . ) वेढणें पहा . सज्ज तयार होणें . वेठला शब्दाच्या द्वैशक्तीनें आठूनवेठून , आठलावेठलां असे प्रयोग येतात . आठलावेठला - वि दोर्या , बंद इ० नीट बांधून तयार केलेला ; व्यवस्थित रीतीनें जोडलेला ; सज्ज केलेला - अक्रि . १ वेष्टलें जाणें ; बांधलें जाणें . आणि पूर्णाहंता वेटलों - अमृ १० . १५ . ते भोगावरी न वेठती । त्यागावरी न नुठती । - एभा १ . ४८ . २ पोशाख करणें ; धारण करणें . जैसा पुरुष वेंठे । तैसी तैसी छाया नटे । - एभा २ . ६६ . [ सं . वेष्टन ; प्रा . वेठ्ठण ] Related Words आळवा वेंठ वेंठ ओळगवट वेठ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP