Dictionaries | References व वेळा Script: Devanagari See also: काळ , काळकुट , काळकूट , काळक्षेप , काळगुजारा , काळगुजारी , काळगुराजारी , काळचक्र , काळत्रय , काळधर्म , काळनिर्वाह , काळपाश , काळमहिमा , काळमाहात्मा , काळवंचन , काळवंचना , काळसमता , काळसाधन , काळस्वरुप , वेला , वेळ Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वेळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Large cardamoms. The sea-shore. 2 A time or season; a time or period particularized or distinguished. 3 A time with reference to repetition. See at length under वेळ in the fourth sense. Rate this meaning Thank you! 👍 वेळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f pl Large cardamoms. f The seashore. A time. Rate this meaning Thank you! 👍 वेळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ समुद्रकिनारा . दर्पसागरू वेळा । सांडुनि उते । - ज्ञा १६ . ३९३ . २ वेळ . ३ सीमा ; मर्यादा . [ सं . ] स्त्री. दंडांत घालावयाचा एक अलंकार . दंडी वेळा वांकडया गुजर्याचा झणत्कार । - अफला ५५ . [ सं . वलय ; म . बाळा ] स्त्री. १ समुद्रकिनारा . वेळा लंघुनि वेळहि न लागतां , जाई त्वरें श्यामला । - आसेतु ५ . २ मर्यादा ; हद्द . दर्पसागरु वेळा । सांडूनि उते । - ज्ञा १६ . ३९३ . [ सं . वेला ] स्त्री. अव . वेलचीं . एळा - ला पहा . लवंगा वेळांनी समरसंच रामा मुखराणी । - किंसुदाम ३८ . Related Words वेळा वेळा प्रमाणें थोड्या वेळा उद्योग वेळा محدوٗد وقفُک കുറച്ചു സമയമുള്ള अल्पावधि ಅಲ್ಪಾವಧಿ खूप वेळा उतरती वेळा अनेक वेळा चढती वेळा बर्याच वेळा स्थिर वेळा एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें समबादियै वेळेनुसार यथासमयम् நேரத்தின்படி నిర్ణీత సమయంలో సమయానుసారం যথাসময়ে সময়মতে ସମୟ ଅନୁସାରେ ਸਮੇਂ ਅਨੁਸਾਰ યોગ્ય સમયે ಸಮಯಾನುಸಾರ യഥാസമയം समयानुसार again and again over and over over and over again time and again time and time again a great deal وَقتَس پٮ۪ٹھ often much library hours usual hours of business रोगरें hours more than once working hours zero hour एकाची तूट, दुसर्याची लूट केडूळ केडोळे office hours तिसर्यांदा राक्षसी वेळ फळादीक जावप थारायिल्लो वेळ आठवडी आडमरण खीणभर कितल्यांक उडी मारण्यास लावणे अंतरीम शुभवेळ अनेकदा banking hours जिवीतभर झुजांभूंय चौथ्यांदा रोगवेळ मृत्युवेळ येल्या रणप्रसंग नियमोल्लंघन करणे पाठीवणें पुन्हा पुन्हा स्थगीत ग्रँड स्लॅम जन्मकाळ, मध्यान्हकाळ आणि अंतकाळ हे तीन काळ फार कठीण आहेत आपला बा गे? आपला बा झों? आरूढणें गणकयंत्र कच्चो रंग अंग विकार अनिर्णीय अरिष्ट नेमीनाथ भगवान अर्दवेळ जो मेरेन झडिवारा दीर्घकालीन त्रिरुच्चारित तिरशिंगी तिरसंगी निसर्ग साधे, आणि उपसर्ग बाधे पोन्नें पोलॅ पण्साक् पांख चड business hours हल्ला होणे खाडयो एकादशनी केन्ना सगळे वेळ सोपे दोनपारची वेळ कठीण अजुनूय अडुसष्ट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP