|
वि. १७ ही संख्या . [ सं . सप्तदश ] सत्रागुरू - पु . गुरु , मंत्रगुरु , यंत्रगुरु , तंत्रगुरू , देवगुरु , जगद्गुरु , कुलगुरु , वस्तादगुरु , राजगुरू , मालिकागुरु , विद्यागुरु , कुविद्यागुरु , असद्गुरु , यातिगुरु , मातागुरु , पितागुरु , राजागुरु . सत्रा चवकशा - ( वाप्र . ) फाजील चवकशी , विनाकारण वाजवीपेक्षां जास्त माहितीची विचारपूस .
|