Dictionaries | References

सवती

   
Script: Devanagari
See also:  सवत

सवती     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जाचो संबंद सवत नात्यांतल्यान जाता अशें   Ex. मोहन गायत्रीचो सवती भाव
MODIFIES NOUN:
सोयरें
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सावत्र
Wordnet:
asmসতিয়া
bdबाथुल
gujસાવકો
hinसौतेला
malരണ്ടാനമ്മയിലുള്ള
marसावत्र
mniꯃꯃꯥ꯭ꯇꯤꯟꯅꯗꯕ
nepसौतेलो
oriସାବତ
panਮਤਰੇਆ
sanवैमात्रेय
tamமாற்றான் தாய்க்குபிறந்த
urdسوتیلا
adjective  सवती संबंदींचें   Ex. सवती नातें उपकारचें ना अशें सीतान गीताक सांगलें
MODIFIES NOUN:
काम अवस्था
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सावत्र
Wordnet:
bdबाथुलारि
benসত্ সম্পর্ক
gujસાવકો
hinसौतिया
kanಸವತಿಯ
kasسۄنہٕ تون
mniꯂꯣꯟꯅꯕꯤꯒꯤ
oriସଉତୁଣିଆ
tamசக்களத்தி
urdسوکنیہ , سوکینیائی

सवती     

 स्त्री. १ सपत्नी ; एकाच नवर्‍याची दुसरी बायको . २ ( ल . ) प्रतिस्पर्धी . वेदातें म्हणे मज हे । सवती जाली । - ज्ञा १६ . २३५ . [ सं . सपत्नी ; प्रा . सवत्ती ; हिं . सौती ]
०मत्सर   सवतीमत्सर - पु . १ एकाच नवर्‍याच्या दोन बायका असतां त्यांस परस्परांबद्दल वाटणारा हेवा ; द्वेष . म्हणे रावणपत्न्यांनीं मारली । सवती मत्सर करोनियां । २ ( सामान्यतः ) स्पर्धा ; हेवा ; मत्सर ( दोन अनुयायी , सेवक , भृत्य वगैरे मधील ). सवतवळा - पु . सवतीसवती ; एका नवर्‍याच्या अनेक बायका समुच्चयानें . सवतळा सवताळा - पु . १ एकाच स्त्रीशीं लग्न करूं इच्छिणारे दोन अथवा अधिक गृहस्थ परस्पर . २ जार ; यार ; प्रियकर . ( गो . ) सवतो . सवतीचें भांडण - न . एक मुलींचा खेळ . - मखेपु २९२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP