Dictionaries | References स सवत Script: Devanagari See also: सवती Meaning Related Words सवत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun घोवाली दुसरी बायल Ex. आनामिका ही प्रियंवदाली सवत ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসতিনী bdबिहारि benসতীন gujશોક્ય hinसौत kanಸವತಿ malസപത്നി marसवत mniꯂꯣꯟꯅꯕꯤ nepसौता oriସଉତୁଣୀ panਸੌਤਨ sanसपत्नी tamசக்களத்தி telసవతి urdسوت , سوکن , سوتن , See : दुसरी बायल सवत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A rival wife. सवती सवती Rival wives. सवत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A rival wife,सवती सवती Rival wives. सवत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun स्त्रीच्या दृष्टीने तिच्या नवर्याची किंवा प्रियकराची दुसरी पत्नी किंवा प्रेमिका Ex. अनामिका ही प्रियंवदाती सवत आहे. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসতিনী bdबिहारि benসতীন gujશોક્ય hinसौत kanಸವತಿ kokसवत malസപത്നി mniꯂꯣꯟꯅꯕꯤ nepसौता oriସଉତୁଣୀ panਸੌਤਨ sanसपत्नी tamசக்களத்தி telసవతి urdسوت , سوکن , سوتن , सवत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ सपत्नी ; एकाच नवर्याची दुसरी बायको . २ ( ल . ) प्रतिस्पर्धी . वेदातें म्हणे मज हे । सवती जाली । - ज्ञा १६ . २३५ . [ सं . सपत्नी ; प्रा . सवत्ती ; हिं . सौती ]०मत्सर सवतीमत्सर - पु . १ एकाच नवर्याच्या दोन बायका असतां त्यांस परस्परांबद्दल वाटणारा हेवा ; द्वेष . म्हणे रावणपत्न्यांनीं मारली । सवती मत्सर करोनियां । २ ( सामान्यतः ) स्पर्धा ; हेवा ; मत्सर ( दोन अनुयायी , सेवक , भृत्य वगैरे मधील ). सवतवळा - पु . सवतीसवती ; एका नवर्याच्या अनेक बायका समुच्चयानें . सवतळा सवताळा - पु . १ एकाच स्त्रीशीं लग्न करूं इच्छिणारे दोन अथवा अधिक गृहस्थ परस्पर . २ जार ; यार ; प्रियकर . ( गो . ) सवतो . सवतीचें भांडण - न . एक मुलींचा खेळ . - मखेपु २९२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP