Dictionaries | References स सवती Script: Devanagari See also: सवत Meaning Related Words सवती कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective जाचो संबंद सवत नात्यांतल्यान जाता अशें Ex. मोहन गायत्रीचो सवती भाव MODIFIES NOUN:सोयरें ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:सावत्रWordnet:asmসতিয়া bdबाथुल gujસાવકો hinसौतेला malരണ്ടാനമ്മയിലുള്ള marसावत्र mniꯃꯃꯥ꯭ꯇꯤꯟꯅꯗꯕ nepसौतेलो oriସାବତ panਮਤਰੇਆ sanवैमात्रेय tamமாற்றான் தாய்க்குபிறந்த urdسوتیلا adjective सवती संबंदींचें Ex. सवती नातें उपकारचें ना अशें सीतान गीताक सांगलें MODIFIES NOUN:काम अवस्था ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:सावत्रWordnet:bdबाथुलारि benসত্ সম্পর্ক gujસાવકો hinसौतिया kanಸವತಿಯ kasسۄنہٕ تون mniꯂꯣꯟꯅꯕꯤꯒꯤ oriସଉତୁଣିଆ tamசக்களத்தி urdسوکنیہ , سوکینیائی सवती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ सपत्नी ; एकाच नवर्याची दुसरी बायको . २ ( ल . ) प्रतिस्पर्धी . वेदातें म्हणे मज हे । सवती जाली । - ज्ञा १६ . २३५ . [ सं . सपत्नी ; प्रा . सवत्ती ; हिं . सौती ]०मत्सर सवतीमत्सर - पु . १ एकाच नवर्याच्या दोन बायका असतां त्यांस परस्परांबद्दल वाटणारा हेवा ; द्वेष . म्हणे रावणपत्न्यांनीं मारली । सवती मत्सर करोनियां । २ ( सामान्यतः ) स्पर्धा ; हेवा ; मत्सर ( दोन अनुयायी , सेवक , भृत्य वगैरे मधील ). सवतवळा - पु . सवतीसवती ; एका नवर्याच्या अनेक बायका समुच्चयानें . सवतळा सवताळा - पु . १ एकाच स्त्रीशीं लग्न करूं इच्छिणारे दोन अथवा अधिक गृहस्थ परस्पर . २ जार ; यार ; प्रियकर . ( गो . ) सवतो . सवतीचें भांडण - न . एक मुलींचा खेळ . - मखेपु २९२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP