Dictionaries | References स सावध Script: Devanagari Meaning Related Words सावध कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : सादूर सावध A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 That is in the possession of his faculties or senses, conscious, sensible. 2 Advertent, attentive, heedful, vigilant. 3 Applied also, figuratively, to one recovering from sickness, emerging from poverty, obscurity, obloquy, ignorance &c. सावध Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Conscious, sensible. Attentive, vigilant. सावध मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. जागरूक , जागृत , दक्ष , भानावर असलेला , शुद्धीवर असलेला , सजन , सतर्क , सावचित , हुशार . सावध मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective घडत असलेल्या वा घडणार्या गोष्टींचे भान ठेवून असलेला Ex. सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला. MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SIMILAR:जागरूक SYNONYM:जागरूक दक्ष जागा सतर्क सजग जागृत सावधानWordnet:asmসতর্ক bdसांग्रां benসতর্ক gujસચેત hinसचेत kanಜಾಗೃತ kasہوشار , چوکَس , خَبردار kokसादूर malബോധമുള്ള mniꯃꯤꯀꯨꯞ ꯅꯥꯍꯨꯝ꯭ꯁꯤꯡꯕ nepसचेत oriଜାଗ୍ରତ panਜਾਗਦੇ sanसतर्क tamஎச்சரிக்கையான telమెలకువైన urdباخبر , ہوشیار , چوکس , بیدار , خبردار , الرٹ सावध महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ भानावर , शुध्दीवर असलेला ; जागृत . - ज्ञा ६ . २२५ . सावध होऊनि साष्टांग लागली पाया । - वसा १८ . २ दक्ष ; हुशार ; सावधान . ३ ( ल . ) दुखण्यांतून , विपन्न दशेंतून , अज्ञानावस्थेंतून बाहेर पडलेला ; उर्जितदशापन्न . [ सं . सावधान ]०गिरी स्त्री. १ शुध्दि ; जागृतावस्था . २ दक्षता ; सावधगिरी . भित्रेपणांत शहाणपणाची भर पडली म्हणजे त्याला सावधानता म्हणतात . - टिव्या . Related Words सावध सावध असणे सावध करणे आधी नागवला आणि मग सावध झाला असतां पूर्वी ताकीद, राहवें सदां सावध उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी सावध करप सावध राहणे alert पुढच्यास ठेंच मागचा सावध अग्नीप्रमाणें वाणीबद्दलहि सावध राहिलें पाहिजे सतर्क हुद्दा आपले हातीं आहे तर दुष्टाशीं सावध राहे सांग्रां खालाम चेताउनु चेताना चित् خبردار کَرُن எச்சரிக்கைசெய் பாதுகாத்து கொள் మెలకువైన హెచ్చరించడం सामोल जा सावधान होना বাচি যোৱা সাৱধান কৰা ਜਾਗਦੇ ଚେତେଇବା ଜଗିକି ରହିବା ਸਾਵਧਾਨ ਕਰਨਾ ચેતવવું સચેત ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡು ജാഗരൂകരാക്കുക രക്ഷനേടുക सादूर सचेत সতর্ক ಸಾವಧಾನವಾಗಿರು सांग्रां எச்சரிக்கையான शिटकावप अनुशास् जोगिनु take care সাবধান করা সামলে থাকা ଜାଗ୍ରତ ಜಾಗೃತ warn بَچُن ਬਚਣਾ ബോധമുള്ള వెళ్ళు सांबाळप સંભાળવું सुगूर सतर्क असणे सतर्क करणे be cautious सावपा कांटे वइल्यानि रिते पायानि चमकूं नये शुद्धीवर येणें सजग समवाव वेळींच जो जागे, तो भीक कां मागे जागे सो गाजे, सोवे सो रोवे चहाडखोराचा संशय धर, विश्र्वासूं नको त्याजवर भाजलेला मुलगा हा अग्नीस भीत असतो फितव्यानें राज्यें बुडालीं, खबरदारीनें वांचलीं wary कानास खडा लावून घेणें कानास खडी लावून घेणें उमजणे कुत्र्याची झोप सर्यत डोळे होणें ढाप मंत्र षडक्षरी मोरवणें सावधगिरीने vigilant गरजवंत तो दरदवंत थुयो थुय्यो डोचलणे उसंग घडियाल आगे कधी शिकशील, तर ठकेन तेव्हां शिकेन अपाय करुन घेणें मग उपाय शोधणें दुश्मन न सोवे, न सोने देवे छांछूं जागे करणे थुथुल्या चिमुटणें तारकीपारखी तंगबस्त फकीर फुकरा धीड दोन वेळां शहाणा ठकत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP