Dictionaries | References स स्वयं Script: Devanagari See also: स्वयमेव , स्वयम् Meaning Related Words स्वयं A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Of one's own self or accord, spontaneously. It enters abundantly intocomp. like the English word Self. See स्वयंकृत, स्वयंपक्क, and others in order. स्वयं Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Of one's own self or accord.ad Spontaneously, of one's own accord. स्वयं मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अंतःस्फूर्तीने , आपणहून , जातीने , स्वयंप्रेरणेने ;क्रि.वि. खुद्द , स्वत :, स्वये . स्वयं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. स्वत : होऊन ; जातीने स्वत : च्या प्रेरणेनं ; अंत . स्फूर्तीने ; खुद्द . [ सं . स्वयम् ]०ज्योति वि. स्वज्योति पहा .०दत्त पु. आईबाप जिवंत असतां वयांत आल्यावर आपण होऊन दत्तक पुत्र मानलेला मुलगा ; ( विशेषणा प्रमाणेहिं उपयोग होतो ).०निर्णय पु आपल्यावर कोणी कसें राज्य करावें राज्यपध्दति कशा प्रकारची असावी इ० गोष्टी स्वत : ठरविणें .०पाक पु. १ स्वत : च्या हातांनी अन्न शिजविणें . २ अन्न शिजविणें , ( सामान्यत :). ३ शिजविलेलें अन्न .०पाकी पु. सैंपाक करणारा ; आचारी .०प्रकाश वि. १ स्वज्योति पहा . २ स्वत : ज्ञ न मिळविलेला ; स्वयंज्ञानी . बोध पु . आत्मज्ञान ; ब्रह्म ज्ञान .०भ भू --- पु . ब्रंह्मा ; ब्रह्मदेव ; विष्णु ; शिव ; काळ प्रेम ; पर्वत - वि १ मूळचा ; स्वत : उत्पन्न होणारा . २ स्वत : एखाद्या पाषाणात प्रादुर्भूत झालेला किंवा द्दष्ठातानें लोकांस समजलेला ( देव , देवता ). याच्या उलट स्थापित .०वर पु. न कन्येर्ने स्वत : चा पति पसंत करुन वरणें .०सेवक पु आपल्या इच्छेनें सेवकभावान लोककार्यं करणारा . स्वयें क्रि वि . स्वत : होऊन ; आपण होऊन स्वत : सिद्धपणें ; स्वयंस्फूर्तीने खुद्द . स्वयं A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 स्वयं in comp. for स्वयम्. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP