-
सोळा आणे किंमतीचे चांदीचे नाणे .
निरनिराळ्या राज्यांत व निरनिराळ्या टांकसाळीतील रुपयांना निरनिराळी नावे होती .
त्यांचे प्रमाण पुढील प्रमाणे -
कंपनीच्या १०० रुपयांबरोबर
१०४ चांदवडी ,
१०४ चिंचवडी ,
१०६ भडोच ,
१०९ बडोदी , बाबाशाई ,
११२ खंबायती ,
१०७ अमदाबादी ,
३७९ देसलशाई ,
१०९ कितुर शापुरी ,
१२३ औरंगाबादी ,
१२३ इराणी .
ज्या परगण्याचे अगर देशाचे नांव रुपयाला असे त्या परगण्यांत अगर देशांत तो चाले . याशिवाय आणखी पुढील प्रकारचे रुपये होते . - शिक्का , तळेगांवी , पन्हाळी , उखळी , कंची , बेलापुरी , अंकुशी , कोरे , ऐन शिक्का , मलकापुरी , अटीकी , बागलकोटी , नीळकंठशाही , तुटकरी , अरकौटी , इटावा , जरीकडा , काशीशिक्का , फुलचरी , दौलताबाद शिक्का , हुकेरी , गंजीकोट , छत्रपरी .
-
m A rupee.
-
पु.
-
A rupee. The covert terms for a rupee and its parts are राम One rupee, सीता Half a rupee, लक्षुमण A quarter, भरत An eighth or two án̤ás, रामदास A sixteenth or one án̤á. रुपयाची मान मोडणें To change a rupee.
Site Search
Input language: