Dictionaries | References
अं

अंगडी

   
Script: Devanagari
See also:  अंगडें

अंगडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. शास्त्रयुक्त सांगितलें काय ॥ अखूड करावी अंगड्याची बाही ॥

अंगडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f डें
   A long frock for children.

अंगडी

   स्त्रीन . १ ( सामा .) अंगरखा . ' आंगडें झाडुनि घोगडें करी । ' - तुगा ६२० . ' अंगडी पगडी शाल दुशाला .' - अमृत ११२ . २ लहान मुलाचा अंगरखा ; अंगा . आंगडे बंदुकी , बंदुचें - कपडी रुदार चिलखत . ' आंगडे बदुकी व तिरंदाज याची संचणी करुन हराम मेळविले .' - मदाआ ६ . ( कु . राजा .) आंगडा = बंडी ; झबलें )
०टोंपडें   टोपीं - अंगं - रखा आणि टोपी ; पोशाख , ' तुझा नामदेव शिंपी । घेऊनि आला आंगडी टोपी . ' - रंगानु . संतस्तवन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP