Dictionaries | References
अं

अंतडें कातडें

   
Script: Devanagari

अंतडें कातडें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   antaḍē ṅkātaḍēṃ n bowels and skin. Ex. हे माझे अं0 आहे said by a yearning mother of her child.

अंतडें कातडें

  न. आतडें आणि कातडें ( लहान मुलांसंबंधानें आईनें कळवळ्यानें व प्रेमानें म्हणावयाची संज्ञा ). ' हे माझें अंतडे कातडें आहे ' अंतड्याकातड्याची माया - स्त्री . आईची कळकळ , माया .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP