Dictionaries | References क कातडें Script: Devanagari See also: कातडी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कातडें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : चामडें Rate this meaning Thank you! 👍 कातडें A dictionary, Marathi and English | Marathi English | | kātaḍēṃ n The skin or hide. 2 Leather. 3 A hide raw or dressed. आपल्या अंगाचें का0 काढून जोडा शिवला तरीं फिट- णार नाहीं. Used to express exceeding gratitude or sense of obligation. Rate this meaning Thank you! 👍 कातडें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Leather; the skin or hide. Rate this meaning Thank you! 👍 कातडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ त्वचा ; चर्म ; चामडी . २ कमावलेले कातडें . ( कृत्ति ) आपल्या अंगाचें कातडें काढून जोडा शिवला तरी फिटणारा नाहीं = एखाद्याचा अतिशय ( न फिटण्यासारखा ) उपकार झाला असतां म्हणतात .०पांघरणें एखादी गोष्ट माहीत असुन सुद्धा माहित नाहीं असें ढोंग करणें ; ठकविणें ; फसविणें . ' परंतु दोघांना न्याय चालत असतां अनाहुत मध्येंच तोंड घालुण त्र्याय स्थानें कातडें पांघरुन कांहीं घोंटाळा करणें अगदीं रास्त नाहीं . - टि ४ . १२८ . सिंहाचें कातडें पांघरणें = खोटेंच अवसान आणणें . लटकेंच शौर्य दाखविणें . डोळ्यावर कातडें ओढणें - डोळें झांक करणें ; लक्ष न देणे . Rate this meaning Thank you! 👍 कातडें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | डोळ्यावर कातडे ओढणें डोळेझाक करणें लक्ष न देणें दुर्लक्ष करणें. Related Words कातडें पालब्याचें कातडें कर्माचेम कातडें अंतडें कातडें हत्तीचें कातडें वाघाचें कातडें पांघरणें वाघाचें कातडें कसेंहि तरी वाघाचें कातडें कपाळाचे कातडें नेणें डोळ्यांवर कातडें ओढणें अंगाचें कातडें काढून जोडा शिवणें शेळीचें कातडें आणि लांडग्याचें आंतडें आपलें तें बापडे, दुसर्याचें तें कातडें आपलें ते बापडें, दुसर्याचें तें कातडें (कारटें) leather बाल्दी खारडें काताडी शिरामें मुर्दाडी मेसी चरसा आतबड अदवट मोराक्का कातडे बघाटी हल्लाळी क्रुम खोंसड खोंसडें कन्हाळ पाल होणें सेवडी एकपुडी छिलटा छिलपा मुट्या अधोड चामडी आठोरणें काळेंसावळें किनें किन्हें कोशेटी कोशेरा अक्षिपटल छिलका चामडें टंवचणें मलूर किसबत गोरसण गोरसन गोरसान सागळ आंठुरणें मवागी टोपसल टोपसाल खवल खवलें कातडी किना उधडणें खपला गोरसाण चाटी बांस रांपी भादरणें मुठ्या मवारी मोठयाच्या गांडींत शिरुं नये कमविणें कोशेटा खपट कृष्णाजिन मढणें मढविणें मलूल करिणकरा अवटरणें अवटारणें अवठरणें चमडी बापडीक बास भाता भोत मुडदार कृत्ति अंतडी अंतडें सांबर अजिन अढें चटपट चरकी टांप बापडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP