Dictionaries | References अ अखेर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अखेर A dictionary, Marathi and English | Marathi English | | Ended, concluded, finished. At the last; in the end; finally, eventually. Rate this meaning Thank you! 👍 अखेर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad In the end, eventually. a Ended. Rate this meaning Thank you! 👍 अखेर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अंत , इतिश्री , तड , शेवट , समाप्ती . Rate this meaning Thank you! 👍 अखेर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : शेवट, मृत्यू, शेवटी, अंत Rate this meaning Thank you! 👍 अखेर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. शेवट ; समाप्ति ; अंत ; परिणाम . - वि . शेवटील ; शेवटचा - ला ; पूर्ण झालेला ; संपलेला ; मृत . मशारनिल्हे अखेर झाले . - क्रिवि . शेवटीं ; अंतीं ; शेवटास ; सालअखेर . [ अर . आखिर ; फा . ].०आढावा पु. साल अखेर येणें - देणें समजण्याकरितां मांडलेला जमाखर्च .०नौबत नौबद - स्त्री . चौघड्याच्या शेवटीं जलद वाजविण्याची एक गत ; ( ल ) शेवटचें यश .०साल न. वर्षाचा शेवट ; मृगारंभ ; उन्हाळ्याचा शेवट व पावसाळ्याचा प्रारंभ म्हणजे ज्येष्ठ महिना . शेवटीं अखेर साल जहाले - रा १९ , ७६ ; - ख १२३१ ; - पया ६७ . विशिष्ट वर्षचक्रांतील शेवटचें वर्ष . हिशेबाच्या वर्षाचा शेवट .०चा - पु . ज्या हुकुमावरुन दाव्याचा निकाल होतो तो .हुकुमनामा - पु . ज्या हुकुमावरुन दाव्याचा निकाल होतो तो . Related Words अखेर कार्य अखेर अव्वल अखेर finally बहु वर्षै वांचला, अखेर मृत्यूचे स्वाधीन झाला गाढव माजला की तो अखेर आपलेंच मूत पितो ending at length eventually termination conclusion expiry death decease at last बुन्याद होणें मरत रात्र झाली म्हारडें नाहीनाट परिणती अंत लागणें दिनांत मरती रात्र झाली नगदी साल निचिति निदानपक्षी उपयोगी येणे उलगवाडी उलगामालगी इत्यलम् ऑडिट अंत पुरणें वासलात लावणें शोकांती आखेर आखेरनौबत आखेरसाल आखेरी आगोशी आजतागायत दुख्खांतिका पुरा होणें सुखांतीक सेख गंतव्य स्थान उलगाउलग शेवडी धीर सुटणे हुतहुतेपण अगोट दाखविणें अगोट साधणें समाप्ती गुन्यांवविज्ञान भविष्यज्ञानी माणसानें काय बोलावयाचें स्विष्टकृत कार्य समाप्ती अकरमाही आंतपणें गुळापुरणाच्या करणें बारा वर्षै शेला विणला, म्हणे राजाच्या दफणाला दोन मांडवांचा वर्हाडी उपाशी पागोटी घेणें पागोटें घेणें पेंढी वळणीला लावणें उजवण आद्यंत आधी दिवाळी मग शिमगा इतिश्री अंतपार सखाहि गेला न् टकाहि गेला संकल्प आणि सिद्धि यांच्यामध्यें परमेराची इच्छा ठभी असते तुमार ठरणे बारभाईची खेती, काय लागेल हातीं बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं बारभाईची शेती दमडी न लागे हातीं बारभाईची शेती, देते सर्वदा खंती लाधणे भ्रमाचा भोंपळा फुटणें यक्षगंधर्व थबकेल तेथें मूर्ख खुशाल धडकेल सोंपोवप वायदा वाईदा अयनांत समेट अनिश्चित तमामी यशस्वी हयाती शेवट उगविणें अखर अखरी वासलत समापन जांघ मुगल हयात सरता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP