Dictionaries | References अ अगत्य Script: Devanagari See also: अगत्यपूर्वक , अगत्यमेव , अगत्यरूप , अगत्यानें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अगत्य A dictionary, Marathi and English | Marathi English | | Certainly, assuredly, surely, of course: also positively, necessarily, at all risks. See अगत्य the noun. Indispensableness; absolute necessariness; the condition or quality of a sine quaânon. This is the explication of the word; but in its current applications it appears in the sense Regard or consideration of as indispensable, necessary, important; and, thus, in that of Concernedness, engagedness, earnestness in, for, or about. Ex. अ0 धरल्यावांचून कोणतेंही कार्य सिद्धीस जात नाहीं; ह्याला पढण्याचें अ0 नाहीं म्हणून येत नाहीं; सुभेदारास ह्याचें अ0 फार आहे तो कधीं तरीं ह्याचें कार्य करीलच; ज्या पदार्थाचें अ0 आहे तो अनुकूल नसल्यास जड वाटतें. Rate this meaning Thank you! 👍 अगत्य Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Certainly; necessarily. n Concernedness. Interest. Rate this meaning Thank you! 👍 अगत्य मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आदर , आस्था , कळकळ . Rate this meaning Thank you! 👍 अगत्य मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्या गोष्टीविषयीची मनापासून काळजी Ex. त्याला या कामाचे फारच अगत्य आहे. SYNONYM:आस्था कळकळ पोटतिडीक Rate this meaning Thank you! 👍 अगत्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. आस्था ; कळकळ ; पोटाग ; आदर . या सुभेदारास सर्वांपेक्षां शास्त्रीबोवाचें अगत्य फार आहे . अत्यंत अवश्यकता ; फार जरुरी ; टाळतां न येण्यासारखी स्थिति . मला तंबाकूचें अगत्य नाहीं . जें अगत्य होतें तैसें जालें . - दावि ३५ . - क्रिवि . निश्चयेंकरुन ; अवश्यमेव ; खात्रीनें ; कसेंहि करुन . तो तिमाजीपंतास अगत्य जालें कीं - भाद्विसंवृ ५४ . [ सं . अगति ].०पूर्वक क्रिवि . निश्चयानें ; खात्रीनें ; अवश्यमेव . बुध्दिपुरस्सर ; मुद्दाम .०रुप क्रिवि . मुद्दाम ; बुध्दिपुरस्सर ; अगत्यपूर्वक . सद्विद्या ... विरक्त पुरुषें अभ्यासावी । अगत्यरुप ॥ - दा २ . ८ . ३२ .०बुध्दि स्त्री. ०वाद पु. महत्त्व ; जरुरी ; काळजी ; आवश्यकता वाटणें ; भीड ; मुर्वत .०वादी वि. एखाद्या गोष्टीबद्दल विशेष तत्पर किंवा उत्सुक असलेला ; अमुक जरुरीचें वाटणारा ; त्याची तरफदारी करणारा . यांखेरीज अगत्यमेव , अगत्याचा , अगत्यानें , अगत्यास ( निकरास ) असे प्रयोग होतात . आतां अगत्यास आलें . - यथादी १ . २५७ . Related Words अगत्य इच्छा कमी ठेविती, अगत्य थोडी लागती लोप्तुवाय अगतून आदित्यवारी लग्न, सोमवारी या अगत आपुलकी अगत्यपूर्ण अगत्यमेव अगत्यरूप अगत्यानें अग्गत अवश्यबुध्दि आदरण अगत्यवाद अगत्यवादी मेल्या गेल्या शिवाय आठवण होत नाहीं अगत्यपूर्वक अग्गद अवश्यकता रीज रीझ कळकळ पोटतिडीक सोयर्यांनी भरला गांव, जेवायला नाहीं ठाव अरु अवश्यक चवट जरूर नंग हेटीमेटी आग्रही आदर वास्त वास्ता आस्था अरुता उभय आगत अवश्य चाड चाडी मानस उत्तर अगस्त्य હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP