Dictionaries | References

अघड

   
Script: Devanagari

अघड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   aghaḍa a Unhewn, unfashioned, unformed--stone &c.

अघड

 वि.  न घडविलेलें ; घडींव नसलेलें ; ओबडधोबड ( दगड , वस्तु इ० ) . [ सं . अ + घट ].
०ता वि.  न घडणारा ; अशक्य . तेथ परिवारु बहुये । अघडता कीं ॥ - अमृ ९ . ३८ ; हे असो भात अघडती । - ज्ञा १ . २३५ ; म्हणाल हे उपदेशिली नीती । आम्हांस तव अघडती । रास १ . ६४० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP