Dictionaries | References

अठोपपरब्रह्म

   
Script: Devanagari
See also:  अठोकपरब्रह्म , अठोपपरब्रम्ह

अठोपपरब्रह्म

  न. ( ब्रह्माचें एक गुणनाम )
   असामासिक , सिध्द किंवा असाधित शब्दाला ही उपरोधिक संज्ञा लावितात ; मूळ शब्द .
   ( ल . ) मठ्ठ ; दगड ; ठोंब्या ; ज्याला शिकविण्याचा कांहीं उपयोग नाहीं असा ; निसर्गसिध्द बाळ ! [ अठोक = अघड , अजात + परब्रह्म ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP