Dictionaries | References

अजम

   
Script: Devanagari

अजम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

अजम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   An epithet prefixed in notes to the name of any great person.

अजम

 वि.  
   श्रेष्ठ ; थोर ; सन्मान्य ; राजश्री ; पदवी ( विशेषत : मुसलमान आणि ब्रिटिश लोक यांनां ). अज्जम चापलेनसाहेब यांणीं - मुंब २३६ . मुसलमानी आणि पेशवाईतील पत्रव्यवहारांत कनिष्ठांकडून वरिष्ठांस हा शब्द लाविला जात असे . अजम अफझलखान महमदशाही . परंतु इंग्रजी अमदानींत हा कनिष्ठांस लावतात . अजम पाटील कुळकर्णी . [ अर . अझम . तु० - सं . अर्यमन = सूर्य , श्रेष्ठ ; प्रा . अज्जम - अजम ? ]. - पु .
   सामर्थ्य ; जोर ; अभिमान .
   निश्चय ; विचार . ऐशा समयास नबाब मौसुफ यांनीं अजम केल्यास पातशाही दाब व बहुत कामें घडून येतील . - दिमरा १ . ४९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP