आईवडिलांकडून संततीकडे व्यक्तिवैशिष्ट्ये कशी संक्रमित होतात यांविषयीचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा
Ex. अनुवंशशास्त्राच्या मदतीने गुन्हेगाराची ओळख पटवता येते.
ONTOLOGY:
प्राकृतिक विज्ञान (Natural Sciences) ➜ विषय ज्ञान (Logos) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
अनुवंशिकताविज्ञान
Wordnet:
hinआनुवंशिकी
kanಅನುವಂಶಿಕ
kokआनुवंशीकतायशास्त्र
sanआनुवंशिकी