Dictionaries | References अ अनुष्टुभ Script: Devanagari See also: अनुष्टुप , अनुष्टुब Meaning Related Words अनुष्टुभ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. चार चरण , आठ अक्षरें , लघु गुरु अनिश्चित असा एक छंद . उ० मातेंचि मानुनी थोर । कर्मे सर्व समर्पिती । तरी अद्वैतयोगेंचि । मातें ध्याती उपासती । - वामन . - गीस १२ . ६ . - न . ( वैदिक छंदांत याच्या चरणांत अक्षरें सर्वांत कमी असल्यामुळें लाक्षणिक अर्थानें ) अल्पत्व ; अल्पराशि ; थेंब ; संक्षेप . केवळ अनुष्टुप निर्बळ । ऐसें दिसे पांडवदळ । - जै ४२ . ३२ . या तुमच्या कोंकणांत तुपाचें अनुष्टुप दिसतें . [ सं . अनु + स्तुप ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP