Dictionaries | References

अपील

   
Script: Devanagari

अपील

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  किसी खेल में निर्णयकर्ता के सामने कोई माँग रखने की क्रिया या उससे यह कहने की क्रिया कि ऐसा होना चाहिए   Ex. एंपायर ने कैच के अपील को ठुकरा दिया ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಅಪೀಲು
kokअपील
   See : निवेदन, पुनरावेदन

अपील

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खंयच्याय खेळांत निर्णय करप्या मुखार खंयचीय मागणी दवरपाची क्रिया वा ताका अशें सांगपाची क्रिया की अशें जावपाक जाय   Ex. एंपायरान कॅचाची अपील न्हयकारली
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಅಪೀಲು

अपील

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  क्रिकेटच्या सामन्याक्षेत्ररक्षण करणार्‍या खेळाडूंनी पंचाला, फलंदाज बाद झाला आहे किंवा नाही ह्या बद्दल निर्णय विचारण्याची क्रिया   Ex. गोलांदाजाजवळील पंचाने अपीलाचा निर्णय दिला.
 noun  खालच्या न्यायाधीशाने दिलेला निकाल तपासण्याकरता वरच्या न्यायाधीशाकडे अर्ज करण्याची क्रिया   Ex. फौजदारी खटल्यात दिलेल्या निकालात घटनेच्या अर्थासंबंधी कायदेशीर प्रश्न असले तर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmআপীল
bdफिन आरज गाबनाय
benঅ্যাপিল
gujઅપીલ
hinपुनरावेदन
kanಅಪೀಲು
kasزارٕپارٕ
kokमागणें
malഅപ്പീല്‍
mniꯑꯥꯄꯤꯜ
nepपुनरावेदन
oriଅପିଲ
sanपरावर्त्यव्यवहारः
tamகோரிக்கை
telఅభ్యర్థన చేయటం
urdنظرثانی کی درخواست , اپیل

अपील

  न. 
   खालच्या न्यायाधिशानें दिलेला निकाल तपासण्याकरितां वरच्या न्यायाधीशाकडे अर्ज करणें , रुकार मागणें ; विनंति अर्ज . त्या अपिलाचा जो निकाल होईल तो कायमचा वज्रलेप समजला जाईल . - घका १२२ . - लेटकोर्ट - न . मूळ दिवाणी किंवा फौजदारी कोर्टांनीं दिलेला निकालांचा फेरविचार करणारें वरच्या दर्जाचें न्यायासन . [ इं . ].

अपील

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : पुनरावेदन

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP