Dictionaries | References

अलगरद

   
Script: Devanagari
See also:  अलगरजी , अलगरजीनें , अलगरजू , अलगरदी

अलगरद     

वि.  
मंद ; ढिलाईचा ; निष्काळजी ; हलगर्जी ; अव्यवस्थित ; बेशिस्त ; विस्कळित ; सैल ( इसम , उद्योगधंदा ). परंतु अलगर्जीपणामुळें किंवा दुसर्‍या एकाद्या कारणामुळें - साक्रेसं ९ .
( विशेषत : अलगरजी ) र्‍हास पावलेला ; खालावलेला ; वय झाल्यामुळें उतरलेला ; चुराडा झालेला ; बिनटिकाऊ ; हलगर्जी पहा .
आपल्या कामापुरतें दुसर्‍याचें बाह्यात्कारीं आर्जव करणारा ; आपलपोट्या ; स्वार्थी . [ अर . अहल - ई - गरज . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP