Dictionaries | References अ अलबत्तां Script: Devanagari See also: अलबत , अलबता , अलबतां , अलबत्त Meaning Related Words अलबत्तां A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. अ0 शंभर रुपये तरीं पद- रीं असावे तर घर बांधावयास आरंभावें अलबत्तां महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. खात्रीनें ; जरुर ; खरोखर ; निश्चयानें ; निश्चितपणें ; खास ; अगत्यपूर्वक ; हमखास . एथें गुरांचा उपद्रव आहे तेव्हां अलबत कुंपण केलें पाहिजे . हे गृहस्थ संभावित , शांत आणि अलबत्ता जमाखर्चाचे कामांत हुशार असलेच पाहिजेत . - विक्षिप्त १ . १४४ .निदानपक्षीं ; निदान ; कमींतकमी ( रक्कम , संख्या ). अलबत शंभर रुपये तरी पदरीं असावे तर घर बांधावयास आरंभावें . [ अर . अलबत्ताह ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP