Dictionaries | References

आंखूडमांड्या

   
Script: Devanagari

आंखूडमांड्या

 वि.  गणपतीचें पोट मोठें व मांड्या आंखूड आहेत त्यावरुन त्यास पडलेलें नांव . ' गणेश बोले बहु आदरानें । उंदीर नेला बडे मांजरानें । आखुंडमांड्या मज चालवेना । विशाल दोंदो मज हालवेना ॥ ' - मंगलमूर्ति - सं . के . फडकेकृत . १४१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP