Dictionaries | References

आंब

   
Script: Devanagari

आंब     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आम, आम

आंब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
all the virtue or good of.

आंब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An acid. Vinegar. A species of the mango-tree. The principle of fermentation or souring (as inherent in heat and air.).
आंब ओरपणें   To draw off the cream or essence of; to gather all the good of.

आंब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  घाटा येण्यापूर्वी संध्याकाळच्या वेळी हरभर्‍याच्या ढाळ्यांवर दवाबरोबर उत्पन्न होणारे अम्ल जे फडक्याने शोषून पिळून काढतात   Ex. आंब ही औषधी असते.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

आंब     

 स्त्री. 
हरभर्‍याच्या झाडावर घाटा येण्यापूर्वी संध्याकाळच्या वेळीं हरभर्‍याच्या ढाळ्यांवर फडकें पसरुन जें अम्ल दवाबरोबर उत्पन्न होतें तें फडकें पिळून काढतात ती . ही पोटदुखी , मोडशी आणि पटकी यांवर देतात .
लांबट फळ येणार्‍या आंब्याची एक जात .
आंबण्याचा धर्म , शक्ति ( ही शक्ति हवा आणि उष्णता यांत जात्याच असते ). थंडीच्या दिवसांत आंब कमी म्हणून दहीं फार आंबत नाहीं .
आंबटपणा . ( गो . ) आंबटपदार्थ ( चिंच इ० ); आंबोण ; अम्लरस . जाणपणें न पिएति आंब । - शिशु ८४ .
( गो . ) मासळी नसलेली कांद्याची आमटी ; साधें आंबट वरण , सार . [ सं . अम्ल ]
०ओरपणें   ( गो . )
दळ , मगज , गीर काढून घेणें .
( ल . ) एखाद्या पदार्थांतील सत्त्वांश काढून घेणें ; चांगलें तेवढें घेणें . आंब रंगांत घालणें - ( चांभारी ) बाभळीची साल व हिरडा यांचा रंग रापून थोडा हिणकस झाल्यानंतर त्यांत चामडें ठेवणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP