Dictionaries | References

आज्ञासिध्द

   
Script: Devanagari

आज्ञासिध्द

 वि.  ज्याची आज्ञा सिध्द झाली आहे असा ; ज्याची आज्ञा सर्वत्र पाळली जाते असा ( ईश्वर ). मी मनें वाचा देहें । करी तें कैसें नोहे । कें मजवांचूनि आहे । आज्ञासिध्द आन । - ज्ञा १६ . ३५५ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP