Dictionaries | References

आपध्दर्म

   
Script: Devanagari

आपध्दर्म

  पु. वर्णाश्रमधर्मविहित कृत्य करण्याला कालाच्या प्रतिकूलतेमुळें जो असमर्थ त्यासाठीं सांगितलेला गौण मार्ग अथवा कृत्य ; निरुपायास्तव करावयाची गोष्ट . उ० आगगाडींत ओंवळ्यानें खाणें . [ सं . आ + पद + धर्म ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP