Dictionaries | References आ आप्पा सवाशेर, लिंग अडीच शेर (धडाभर) Script: Devanagari Meaning Related Words आप्पा सवाशेर, लिंग अडीच शेर (धडाभर) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ‘अय्या०’ पहा. लिंगायत वाण्याला आप्पा म्हणतात. आप्पा किडकिडीत असून त्याच्या दुप्पट वजनाचे लिंग तो गळ्यात अडकवील तर उपहासास पात्र होईल. एखाद्या मनुष्यापेक्षां त्याच्या उपाधीच जास्त प्रबळ असे झाल्यास ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP