Dictionaries | References

शेराला सवाशेर

   
Script: Devanagari

शेराला सवाशेर

   [ शेर = वाघ ] एक शेर तर दुसरा त्याहून सवाई. ठकास महाठक. ‘ लॉर्ड कर्झन यांना बडतर्फ केलें नव्हतें हें खरें, पण शेराला जगांत सव्वाशेर म्हणून एक आहे असें कबूल करावें लागलें हीच त्याला शिक्षा. ’ -टिच २.४.५६.. ( गो.) शेराक सवाई शेरुं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP