Dictionaries | References आ आयता Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आयता A dictionary, Marathi and English | Marathi English | | A sort of hastypudding, --flour hurriedly kneaded up with salt and slightly baked. Arrived, come, now present;--used of time. Ex. लग्नाचें साहित्य अधीं करून ठेवा म्हणजे आयते वेळेस खोळंबा होणार नाहीं. Rate this meaning Thank you! 👍 आयता Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Ready-made; without effort Come.आयत्या पिठावर रेघा ओढणें Riot and revel upon patrimonial or readygot wealth. To enjoy at the expense of property derived from another.आयत्यावर कोयता About to reap the fruit of a labour that is almost over. Lavishness over another's material or over material that has been obtained without cost or labour.आयत्यावर रायतें करणें To spend from present stock.आयत्या बिळीं नागोबा बळी One who usurps the fruit of an other's labour.आयत्या वेळेस Upon occasion; at the moment of need. Rate this meaning Thank you! 👍 आयता मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. कष्टावाचून मिळालेले ; वि. अकल्पित , अनपेक्षित , आपोआप ; वि. अचानक , ऐन वेळी . क्रि.वि. चालून आलेला , तयार , प्रयत्नावाचून , फुकट , मोफत , श्रमावाचून , सज्ज ( हाताशी ), सहज . Rate this meaning Thank you! 👍 आयता मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : सहज Rate this meaning Thank you! 👍 आयता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( कों . ना . ) तांदुळाच्या पिठाचें आंबोळीसारखें एक खाद्य ; धिरडें . याचें पीठ आंबवीत नाहींत . हें आयत्या वेळीं करतां येतें . आइता पहा . [ सं . अयत्नत : किंवा आयत ] क्रि.वि. प्रयत्न केल्यावांचून ; श्रम केल्यावाचून ; दगदग , काळजी न करतां ; हाताशीं सज्ज , तयार ; श्रम न करतां ; चालून येणारें . हा दागिना मीं करविला नाहीं , मला आयता मिळाला . पाजी असाचि मजला गंगास्तन आयती सु - धारा हो । - मोभीष्म १२ . १२ . [ सं . आयत = चालून आलेलें ; किंवा अयत्नत : ] बोलावल्याशिवाय ; आपण कारण झाल्याशिवाय ; आपल्या संमतीशिवाय ( येणें ; प्राप्त होणें , घडणें - माणूस , प्रसंग , इष्ट गोष्ट . ) - वि . प्राप्त झालेला ; आलेला ; सध्यां हजर ; चालत असलेला ( काळाविषयीं ). लग्नाचें साहित्य आधीं करुन ठेवा म्हणजे आयत्यावेळीं खोळंबा होणार नाहीं . म्ह० आयत्या पिठावर रेघा ओढणें , गुटका मारणें = वडिलार्जित किंवा आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणें , दिवाळी करणें . याच अर्थाची दुसरी म्हण - आयत्या बिळीं नागोबा बळी आयत्यावर कोयता = अगदीं तुटायला झालेल्या लांकडावर कोयत्याचा एक घाव मारुन सर्व लांकूड तोडल्याचें श्रेय आपण घेणें ; ( ल . ) एखादें भांडण अगदीं मिटावयास आलें असतां मध्यें पडून तें मिटविण्याचें श्रेय आपण मिळविणें या अर्थी . किंवा दुसर्याच्या द्रव्यावर चैन करणें या अर्थी ही म्हण योजितात . आयत्यावर रायतें करणें = हाताशीं असेल त्यांतून खर्च करणें . आयत्यावेळीं - ऐन प्रसंगीं ; नडीच्या वेळेस . Rate this meaning Thank you! 👍 आयता A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | आ-यता f. f. a particular interval (in music) ROOTS:आ यता Related Words आयता आयता मूल आयता गब्बू आणि पैसा ढब्बू आयत्या बीळांत नागोबा ऐतें शिंकाळयाचें सुटलें, मांजराला फावलें आयत्या पिठावर (बिळावर) नागोबा शिंकें तुटलें, बोक्याचें साधलें शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें बनलें शिंक्याचें सुटलें आणि बोक्याचें पिकलें शिंक्याचें सुटलें आणि बोक्याचें बनलें अयता आवतो उपट सुंभ घडला घाट आयतें आयताळें आयपूत आसुदाय आसुदें ऐतोजी शिंक्याचें तुटलें, बोक्याचें पटलें शिंक्याचें तुटलें, बोक्याचें फावलें आइतोळा आडगत आयिता आयती एक दुदावतो पांखरे, दुजा जाउनीयां घरे ऐती घडितघाट सारभोक्ता आयतोळा आयतगब्बू आयतमार आयतमार्या ऐता आइती गुरवीण होईन, नैवेद्य खाईन अलाणटप्पू अलालटप्पू भानवश्यास सांपडणें भानवसा येणें भानोशीं येणें भानोससा येणें भानोसा येणें आइता आयतोबा आयत्या पिठावर नागोबा (बळी) आयत्या बिळांत नागोबा (वळवळी) गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि पळे दुरी गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि होई दुरी आईता गवशा आडगात आयतोजी आइतें आइती बोका आयत ready नाग अंग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP