-
न. गुड पहा . १ कणसासकट बांधलेली पेंढी , जुडी ( जोंधळा , बाजरी वगैरची ). बाजरीचें - जोंधळयाचे - गव्हाचें - गूड - ढ . २ ( खा . ) गंजी ; ढीग ; रास ; सुडी . ३ ( व . ) कडब्याची वगैरे उंच व देवळाच्या शिखरासारखी रचलेली गंज .[ का . गुड्ड = डोंगर . गुडी = देऊळ ]
-
न. १ कूट ; कोडें . २ ग्रंथांतील , लेखांतील कठिण स्थळ ; मेख . ३ पेंच ; पंचायत . ४ गुप्त गोष्ट ; गुह्य . म्हणौनि आघवींचि गूढें । जें पाऊनि अति उघडें । - ज्ञा १८ . १३५२ . - वि . १ गहन ; दुर्ज्ञेय ; दुर्बोध ; अगम्य . ( विद्या , शास्त्र ). तया हा परमार्थ गूढ । - ज्ञा ३ . १७९ . २ खोल ; गुप्त ; अज्ञात ( काम , गोष्ट ). [ सं . ] ( वाप्र . ) वाटणें , दिसणें , पडणें , गूढांत पडणें - विचारांत पडणें , कोडें , पेंच पडणें . सामाशब्द -
-
with the ear.
-
०अर्थ पु. १ पुरलेला ठेवा ; भूमिगत द्रव्य . गूढ अर्थसंचयाच्चा भ्रमानें कोणी ... ... घरांतील जमीन ठोक ठोकून पहाबी ... ... - नि ७९६ . २ गुप्त गोष्ट , हेतु , अभिप्राय . [ गूढ + अर्थ ]
Site Search
Input language: